शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची रसिका झळकणार चित्रपटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:49 IST

सांगली : सांगली स्पोर्टस्‌ फौंडेशनची राष्ट्रीय खेळाडू रसिका रवींद्र माळी हिची ‘रश्मी राॅकेट’ या चित्रपटासाठी निवड झाली आहे. ...

सांगली : सांगली स्पोर्टस्‌ फौंडेशनची राष्ट्रीय खेळाडू रसिका रवींद्र माळी हिची ‘रश्मी राॅकेट’ या चित्रपटासाठी निवड झाली आहे. हा चित्रपट खेळावर आधारित आहे.

या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. गुजरातमधील रश्मी नावाच्या वेगवान धावपटूच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या तरुणीला गावकऱ्यांनी राॅकेट हे नाव दिलेले आहे. या चित्रपटासाठी सांगलीची धावपटू रसिका माळी हिची निवड करण्यात आली आहे. रसिका ही राष्ट्रीय खेळाडू आहे. या चित्रपटाचे काही चित्रीकरण लोणावळा, बाणेर, बालेवाडी येथे झाले असून पुढील चित्रीकरण झारखंडच्या रांची येथील क्रीडांगणावर होणार आहे.

निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष मकरंद चितळे, खजिनदार प्रमोद शिंदे, प्रशिक्षक एस. एल. पाटील, यांनी शुभेच्छा दिल्या. तिला शाहीर देवानंद माळी, उपाध्यक्ष संजय परमणे, राजू बावडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.