शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा सुधार समिती घेणार खड्डे आॅलिम्पिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 13:56 IST

सांगली महापालिका हद्दीतील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे प्रशासनाला जाग आणण्यासाठी ह्यखड्डे आॅलिम्पिकह्ण स्पर्धा घेण्यात येणार आहे. शनिवारी, २८ रोजी शंभरफुटी रस्त्यापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे, प्रा. आर. बी शिंदे व आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्देसांगलीत शनिवारी आंदोलनाची सुरुवात खराब रस्त्यांचा प्रश्न; विजेत्यांना बॅन्डेज भेटखड्ड्यांमधून धावणे, लांबउडी, अडथळा शर्यत यासारखे खेळ घेणार

सांगली ,दि. २५ :  महापालिका हद्दीतील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे प्रशासनाला जाग आणण्यासाठी खड्डे आॅलिम्पिक स्पर्धा घेण्यात येणार आहे. शनिवारी, २८ रोजी शंभरफुटी रस्त्यापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे, प्रा. आर. बी शिंदे व आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण यांनी दिली.

याबाबत अ‍ॅड. शिंदे म्हणाले की, या खड्डे आॅलिम्पिकमध्ये विजयी होणाऱ्या नागरिकांना बॅन्डेज व झंडुबामच्या बाटल्या बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. विजेत्यांच्यावतीने महापालिका पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाईपूर्व नोटीसदेखील देण्यात येईल.

सुधार समितीने खड्ड्यांभोवती रांगोळी काढणे, दिवे लावणे, फुले टाकणे अशी अनोखी आंदोलने केली. त्यांना नागरिकांचाही प्रतिसाद लाभला. तरीही प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतलेला नाही. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ रस्त्यांचे पॅचवर्क व डागडुजीशिवाय काहीच करत नाही.

पॅचवर्क काही दिवसातच निघून जात असल्याने रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे होते. महापालिका क्षेत्रात जिथे जिथे खराब रस्ते आहेत, तिथे खड्डे आॅलिम्पिक स्पर्धा भरविण्यात येणार आहे. यामध्ये खड्ड्यांमधून धावणे, लांबउडी, अडथळा शर्यत यासारखे विविध प्रकारचे खेळ घेण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. या स्पर्धेचे संयोजन समितीचे जयंत जाधव, तानाजी रुईकर, रवींद्र काळोखे व कार्यकर्त्यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSportsक्रीडा