शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सांगली वकील संघटना अध्यक्षपदी संदीप लवटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली वकील संघटनेच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी संदीप लवटे विजयी झाले. त्यांनी कुबेर शेडबाळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगली वकील संघटनेच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी संदीप लवटे विजयी झाले. त्यांनी कुबेर शेडबाळे यांचा १४७ मतांनी पराभव केला. सचिवपदी राजाराम यमगर तसेच सहायक सचिवपदी शैलेंद्र पाटील विजयी झाले. निकालानंतर उमेदवारांनी आनंद साजरा केला.

सांगली वकील संघटनेच्या पदाधिकारीची प्रक्रिया पंधरवड्यापासून सुरू आहे. सदस्यपदी काही बिनविरोध निवडी झाल्यानंतर अध्यक्ष, सचिव, सहा. सचिवपदासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करत ही प्रक्रिया झाली.

या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी संदीप लवटे यांना २६०, तर कुबेर शेडबाळे यांना ११३ मते मिळाली. ८ मते बाद झाली. सचिवपदासाठी राजाराम यमगर यांना २०५ तर समीर शेख यांना १६९ मते मिळाली. ७ मते बाद झाली. सहायक सचिव पदासाठी शैलेंद्र पाटील यांना २३७ तर करणसिंग ठाकूर यांना १४२ मते मिळाली व २ मते बाद झाली. उपाध्यक्षपदी नरेंद्र लाड, तर सदस्यपदी विक्रांत वडेर, शिवाजी कांबळे, चिराग सोनेचा, राजेंद्र चव्हाण, दत्ता वठारे, संतोषकुमार सुहासे, सुभाष संकपाळ यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक समितीचे अध्यक्ष एस. व्ही. खाडे, उपाध्यक्ष हरीश प्रताप, सचिव यू. व्ही. लोखंडे, सहसचिव मायादेवी पाटील, जी. आर. कुलकर्णी , सचिन एस. पाटील, एच. आर. पाटील, पी. एम. बेंद्रे यांच्या समितीने निवडणूक प्रक्रिया राबविली. निवडीनंतर नूतन पदाधिकारी व सदस्यांनी जल्लोष केला. महिलांसाठीच्या सहा जागा रिक्त राहिल्या आहेत.

चौकट

जिल्हा न्यायालयात वकील व पक्षकारांना अधिक पुरवण्यास प्राधान्य देणार आहे. याशिवाय विजयनगरला ग्राहक न्यायालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन अध्यक्ष संदीप लवटे यांनी सांगितले.