शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात गाव तेथे रासपची शाखा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST

ओळ : जत येथे प्रा. बंडू डाेंबाळे व कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वर सलगर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. लाेकमत ...

ओळ : जत येथे प्रा. बंडू डाेंबाळे व कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वर सलगर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला.

लाेकमत न्यूज नेटवर्क

जत : जत तालुक्यात गाव तेथे रासपची शाखा स्थापन करणार आहे, असे प्रतिपादन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर सलगर यांनी कले.

जत येथे रासप कार्यकर्ता बैठक व पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी भाजपचे जत तालुका कोषाध्यक्ष प्रा. बंडू डोंबाळे व कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजितराव पाटील, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक अध्यक्ष शाहिद मुलाणी, सोलापूरचे आबासाहेब मोटे, सांगली जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब थोरात, माजी जिल्हाध्यक्ष मारुती सरगर, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अकिल नगारजी, सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष माऊली सरक उपस्थित हाेते. यावेळी हिवरे ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद कचरे, बंडू चौगुले, सागर माने, संतोष माने, विकास फोंडे, अतुल पिंगळे, अजित भंडे, दशरथ डोंबाळे, पृथ्वीराज डोंबाळे, आप्पासाहेब बंडगर, गणेश कचरे, समाधान कचरे, पोपट कचरे, विश्वास सोलंकर, नाना सोलंकर व कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला.

प्रा. बंडू डोंबाळे यांची जत तालुकाध्यक्षपदी, वळसंगचे विठ्ठल पुजारी यांची सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी, कोसारीचे किसन टेंगले यांची सांगली जिल्हा सरचिटणीसपदी, निगडी बुद्रुकचे पांडुरंग धडस यांची जत तालुका युवक अध्यक्षपदी, संखचे रमेश कोळी यांची जत तालुका युवक उपाध्यक्षपदी व बालगावचे शिवानंद माने यांची जत तालुका युवक संघटकपदी निवड करण्यात आली.

यावेळी शाहिद मुलाणी, आप्पासाहेब थोरात, मारुती सरगर, अकिल नगारजी, किसन टेंगले, भूषण काळगी, संभाजी टेंगले, विश्वास निळे, बंडू चौगुले, लक्ष्मण पुजारी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रामचंद्र मदने, बसवंत हिरवे, ओकार बंडगर, मधूकर काळे, अमोल कुलाळ, विकास म्हारनूर उपस्थित होते.

180921\img_20210918_154051.jpg

जत येथे भाजप पदाधिकऱ्यांचा 'रासप' मध्ये प्रवेश

*गांव तिथे रासपची शाखा अभियानास सुरवात-द्यानेश्वर(माऊली) सलगर