शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा येथे जायंट्स ग्रुपच्या आरोग्य शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:42 IST

शिराळा : येथील नवजीवन वसाहतीमध्ये जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नूतन सदस्यांचा शपथविधी, कोविड योद्धा ...

शिराळा : येथील नवजीवन वसाहतीमध्ये जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नूतन सदस्यांचा शपथविधी, कोविड योद्धा सन्मान कार्यक्रम यासह नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. मनीषा यादव, डॉ. पूनम कदम, डॉ. सविता नलावडे, डॉ. स्मिता महानवर यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. युनिट डायरेक्टर भूषण शाह यांनी नूतन सदस्यांना जायंट्सची शपथ दिली. उपजिल्हा रुग्णालयातील संदीप सुतार यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून तसेच नूतन नगराध्यक्ष सुनीता निकम व उपनगराध्यक्ष विजय दळवी यांचा सत्कार डॉ. शिल्पा कुरणे व अर्चना शेटे यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी नगरसेविका मनीषा यादव, डॉ. पूनम कदम, डॉ. सविता नलावडे, डॉ. स्मिता महानवर, सुजाता इंगवले, पाणीपुरवठा सभापती मोहन जिरंगे, बसवेश्वर शेटे, प्रतिभा पवार, श्रद्धा कुलकर्णी, चारुशीला फल्ले, प्रणव महाजन, डॉ. शिल्पा कुरणे, मंजुषा चरणकर, रेश्मा पवार आदी उपस्थित होते. पौर्णिमा पवार यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो-१४शिराळा०१

बातमी 1 फोटो -

शिराळा येथे जायंट्स ग्रुपच्यावतीने मोफत आरोग्य शिबिरावेळी संदीप सुतार यांचा सत्कार भूषण शहा यांनी केला. यावेळी शिल्पा कुरणे, नगराध्यक्षा सुनीता निकम आदी उपस्थित होते.