शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणप्रश्नी समाजात अस्वस्थता

By admin | Updated: October 20, 2016 00:15 IST

जयंत पाटील : आष्ट्यात ‘सोमाजी कृष्णाजी ढोले प्रवेशद्वारा’चे उद्घाटन

आष्टा : धनगर समाज, मुस्लिम ओबीसी आरक्षण, मराठा मोर्चा याबाबत सगळीकडे अस्वस्थता आहे. मागण्या मान्य करणारे सरकार केंद्र व राज्यात नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सीला माहिती गोळा करण्यासाठी दोन वर्षाची मुदत दिली आहे. आमचे प्रश्न भगवानगडावर न जाता मंत्रिमंडळ बैठकीत सोडवावेत, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले.येथील माजी उपनगराध्यक्ष सोमाजी कृष्णाजी ढोले प्रवेशद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार विलासराव शिंदे अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, दिलीप वग्याणी, विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे, शिवाजीराव ढोले, जानकास ढोले, पांडुरंग ढोले, लक्ष्मण ढोले, रघुनाथ जाधव, अमित ढोले, विजय मोरे उपस्थित होते. पाटील यांनी माजी उपनगराध्यक्ष ढोले यांनी धनगर समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगितले. विलासराव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. धनाजी ढोले यांनी स्वागत केले. यावेळी मोहनराव गायकवाड, अर्जुन माने, बाबासाहेब सिद्ध, प्रवीण माने, रामचंद्र सिद्ध, प्रकाश मिरजकर, जगन्नाथ मस्के, समीर गायकवाड, नियाजुलहक नायकवडी, के. ए. माने, दीपक मेथे, अमोल घबक, भगवान बोते, शैलेश सावंत, दत्तराज ओतारी, चंद्रकांत पाटील, वसुंधरा जाधव, सुवर्णा शेंडगे, मनीषा ढोले, प्रकाश रुकडे उपस्थित होते. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर अमित ढोले यांनी आभार मानले.(वार्ताहर)