शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भरतीप्रश्नी जिल्हा बॅँकेकडून कॅव्हेट दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 01:07 IST

सांगली : चारशे पदांच्या नोकरभरतीमध्ये गैरव्यवहाराचा आरोप जिल्हा सुधार समितीमार्फत झाल्यानंतर त्याबाबतची खबरदारी म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. अ‍ॅड. अमित शिंदे यांना त्याची नोटीस प्राप्त झाली आहे.

सांगली : चारशे पदांच्या नोकरभरतीमध्ये गैरव्यवहाराचा आरोप जिल्हा सुधार समितीमार्फत झाल्यानंतर त्याबाबतची खबरदारी म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. अ‍ॅड. अमित शिंदे यांना त्याची नोटीस प्राप्त झाली आहे.बँकेच्या चारशे जागांसाठी अमरावती येथील महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट आॅफ सॉफ्टवेअर-हार्डवेअर कंपनीमार्फत आॅनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ७ हजार १४९ उमेदवारांनी प्रत्येकी दोन हजार रुपये शुल्क भरून प्रक्रियेत सहभाग घेतला होता. यातील १ हजार २४३ उमेदवार गैरहजर राहिल्याने उर्वरित ५ हजार ९०६ उमेदवारांची लेखी परीक्षा पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी आॅनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. आचारसंहिता संपल्यानंतर परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता. एकास तीन याप्रमाणे १२६० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते. ३० आॅक्टोबरपासून ११ नोव्हेंबरपर्यंत मुलाखती पार पडल्या. बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुलाखती घेतल्या होत्या. आॅनलाईन परीक्षा ९० गुणांची, तर मुलाखतीसाठी दहा गुण आहेत. त्यापैकी पाच गुण शैक्षणिक गुणवत्तेला आणि पाच गुण प्रश्नांसाठी होते. संबंधित कंपनीकडून आॅनलाईन परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण यांची बेरीज करुन अंतिम गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. लिपिक पदाच्या चारशेजणांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच जिल्हा सुधार समितीमार्फत बँकेच्या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. याप्रश्नी न्यायालयात जाण्याचा इशाराही समितीने दिला होता. न्यायालयीन प्रकरण होऊन याप्रकरणी स्थगिती मिळू नये म्हणून जिल्हा बँकेने येथील कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. जिल्हा सुधार समितीसह बँक एम्प्लॉईज् युनियन यांच्याविरोधात हे कॅव्हेट आहे.