शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात भरला वाचकांचा स्नेहमेळा

By admin | Updated: August 11, 2015 22:21 IST

‘लोकमत’ विटा कार्यालयाचा वर्धापनदिन उत्साहात : शुभेच्छा देण्यासाठी तुडुंब गर्दी

विटा : सुरेल मंगलवाद्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी ‘लोकमत’च्या विटा विभागीय कार्यालयाचा नववा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, वृत्तपत्र यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वर्धापनदिनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील जय मल्टिपर्पज हॉलच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात वाचक, जाहिरातदार, हितचिंतकांचा स्नेहमेळा भरल्याने तुडुंब गर्दी झाली होती.शनिवारी विट्यातील जय मल्टिपर्पज हॉलमध्ये आयोजित स्नेहमेळाव्यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, निर्मिती विभागाचे सहायक सरव्यवस्थापक बाजीराव ढवळे, मनुष्यबळ विकास विभागाचे सहायक व्यवस्थापक किशोर मुंटूरकर, सांगली आवृत्तीचे शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, जाहिरात विभागाचे उपव्यवस्थापक राजेंद्र घाटगे, वितरण विभागाचे सहायक व्यवस्थापक अमर पाटील, विटा विभागीय प्रतिनिधी दिलीप मोहिते आदींनी शुभेच्छा स्वीकारल्या. स्नेहमेळाव्यास उपस्थित : नगरपरिषद शिक्षण मंडळाचे उपसभापती अजित साबळे, माजी सभापती अविनाश चोथे, भक्तराज ठिगळे, हणमंतराव शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आबासाहेब देशमुख, दलित महासंघाचे सुभाष भिंगारदेवे, डॉ. राजू पवार, सुनील पाटील, आर. के. पवार, शालिमारचे अशोकराव साळुंखे, सुशांत जाधव, मच्छिंद्र कदम, राजू माळी, नितीन पवार, शशी शिंदे, माणिक पाटील, कन्हैया केटरर्सचे गणेश व सुनील शेट्टी, संस्कार भारती रांगोळीचे आनंदा माने, जय मल्टिपर्पज हॉलचे संचालक संतोष सुर्वे, भाळवणीचे माजी सरपंच महेश घोरपडे, सोनहिराचे संचालक सयाजीराव धनवडे, अनिल चव्हाण, रमेश सावंत, बालेखान शिकलगार, महेश महामुनी, सुभाष पाटील, सुभाष माळी, विठ्ठल धनवडे, मनोहर नलवडे, ओमसाई करिअरचे शशिकांत आदाटे, संजय मोहिते, संदीप आदाटे, गणेश आदाटे, रमेश जाधव, संतोष जाधव, उपसरपंच मोहनराव धनवडे, सौ. स्नेहल कुलकर्णी, बामणीच्या सरपंच सौ. कविता शिंदे, महावीर शिंदे, श्रीकांत सपकाळ, तानाजी यादव, पृथ्वीराज सपकाळ, शिवाजी लवटे, सुनील शिंदे, संपत माने, यशकुमार शिंदे, सुयश कांबळे, सचिन शिंदे, नागरी हक्क संघटनेचे सुनील सुतार, प्रवीण गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे शिवाजीराव माळी, बाळासाहेब आडके, सुनील गुरव, सतीश पाटील,आळसंदच्या सरपंच सौ. इंदूमती जाधव, उपसरपंच प्रा. विलास गोरड, शिवराज पाटील, माजी पं. स. सदस्या मनोहर जाधव, साहेबराव जाधव, संपतराव जाधव, अरुण जाधव, प्रसाद कुंभार, खंडेराव जाधव, चंद्रकांत जाधव, शशिकांत पाटील, आर. आर. कुंभार, शेखर सव्वाशे, वंदना कांबळे, खंबाळे (भा.) येथील मोहन सुर्वे, दीपक सुर्वे, बेणापूरचे राजाभाऊ शिंदे, अजितराव यादव, पोसेवाडीचे सरपंच श्रीकांत जाधव, माजी सरपंच हणमंत जाधव, प्राचार्य संजय साठे, ग्रामविकास अधिकारी वसंतराव माळी, शिवाजी पिसाळ, विनोद जाधव, महादेव शिंदे, सुभाष शिंदे, संजय जाधव, आकाश डोंगरे, संतोष पिसे, मयूर हसबे, कार्वेचे आर. ए. तांबडे, खानापूर आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वास दळवी, रवींद्र भिंगारदेवे, राहुल कुंभार, अजीज मोमीन, विट्याच्या सौ. स्वाती शिंदे-पवार, अनिल पवार, संजय चोथे, उत्तमराव चोथे, बाळासाहेब चव्हाण, सिध्देश्वर कोरे, ढवळेश्वरचे संदीप देशमुख, संतोष पिसे, शीतल कांबळे, अभिषेक कांबळे, ऋषित्व कांबळे, साहील आत्तार, रोहित वेदपाठक, रमेश वेदपाठक, एन. व्ही. बी. न्यूजपेपरचे विवेक भंडारे, अजित पवार, अजिंक्य साळुंखे, नितीन कुंभार, भगवान कुंभार, असिफ मुजावर, फौजान मुल्ला, विमा कंपनीचे आनंद भुतकर, किरण कलढोणे, जिल्हा बॅँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे, बाजार समिती संचालक विजय पुजारी, नेलकरंजीचे जयदीप भोसले, विलासनाना शिंदे, खरसुंडीचे राहुल गुरव, मोहन पडळकर, अंजली पुजारी, विजयकुमार भांगे, विश्वास पुजारी, भाऊसाहेब गायकवाड, काकासाहेब भिसे, आनंदराव वायदंडे, शंकर भिसे, राजू जामदार, अमोल पुजारी, एकनाथ भोसले, खरसुंडीचे एकनाथ भोसले, दिलीप सवणे, सुभाष केंगार, धोंडीराम इंगवले, विट्याचे अ‍ॅड. के. बी. मदने, मोहिते वडगावचे विजय मोहिते, सरपंच तानाजी कुंभार, उपसरपंच राजूकाका मोहिते, पोलीस ठाण्याचे बाजीराव पाटील, उत्तम माळी, नाना पाटील, रघुनाथ पाटील, अ‍ॅड. महेश शानभाग, अ‍ॅड. सचिन जाधव, अ‍ॅड. धनंजय बनसोडे, विटा महावितरणचे उप कार्यकारी अभियंता डी. जे. चोथे, सहाय्यक अभियंता एस. आर. सदामते, सहायक अभियंता आर. बी. सदानंद, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, अ‍ॅड. किसन निकम, जोतीराम पवार, बाबूराव धनवडे, रणजित पाटील, प्रकाश मोहिते, जोतीराम पवार, नंदकुमार माळी, दीपक माळी, पोपट शिंदे, दिगंबर आदाटे, दिलीप चोथे, सुगंधी फ्लॉवर मर्चंटस्चे दयानंद बनसोडे, बामणीचे भरत लेंगरे, मंगरूळचे सुरेश शिंदे, विट्याचे विलास पाटील, वांगीचे महिपती मोकळे, संपतराव देशमुख दूध संघाचे कार्यकारी संचालक पाटील, विकास शिंदे, मदन वरूडे, संजय मोहिते, सागर सूर्यवंशी, सलीम मुल्ला, धर्मेंद्र पवार, खंबाळेचे नेताजी पाटील, निवास पाटील, मदन वरूडे, ढवळेश्वरचे दिलीप कीर्दत, विट्याचे रामचंद्र भिंगारदेवे, राहुल बाबर, खंबाळेचे विजय सुर्वे, अंकुश सुर्वे, सुभाष माळी, इनायतुल्ला जकाते, विटा हायस्कूलचे प्राचार्य एस. एस. मोरे, बेणापूरचे विठ्ठल रजपूत, विनोद जाधव, श्रीकांत डोंबे, भाग्योदय डोंबे, दादा कुलकर्णी, स्नेहल कुलकर्णी, सतीश कदम, माधवराव कुलकर्णी, विटा नगरपरिषद शिक्षण मंडळाचे उपसभापती अजित साबळे, कळंबीचे भीमराव निकम, जैनुद्दीन शिकलगार, देवरूप पाटील, तुषार गायकवाड, ज्ञानदीप संस्थेचे अनिल पाटील, हणमंतराव जाधव, बामणीचे तलाठी एफ. एम. मुल्ला, तहसील कार्यालयातील दिनकर पाटील, संजय जाधव, सुशांत पवार, दत्तात्रय जाधव, माणिक शितोळे, महानंद दूधचे संचालक संदेश दंडवते, विट्याचे सुभाष नांगरे-पाटील, रामरतन पाटील, कार्वेचे बाजीराव जाधव, डायमंडचे शंकर मोहिते, दीपक शितोळे, नाना लिपारे, अनिकेत कुंभार, भैय्या बसागरे, चिंचणीचे अरविंद निकम, पूनम महाजन, हातनूरचे संपतराव पाटील, खंबाळेचे एम. डी. सुर्वे, सौ. शोभा सुर्वे, प्रदीप मोहिते, रेवणगावचे रामचंद्र मुळीक, मंगरूळचे बाबासाहेब शिंदे, विट्याचे चंद्रकांत महाजन, दीपक चव्हाण, बाबाशेठ पटेल, आळसंदचे महादेव हारूगडे, प्रसाद कुंभार, कडेगावचे असिफ तांबोळी, खरातवाडीचे ग्रामसेवक राजेंद्र पाटील, वांगीच्या सरपंच सौ. मनीषा कांबळे, उपसरपंच राहुल होनमाने, विठ्ठलदेव सोसायटीचे अध्यक्ष संजय साळुंखे, उपाध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, वांगी विकास सोसायटीचे अध्यक्ष हणमंत सूर्यवंशी, माजी अध्यक्ष बाबासाहेब सूर्यवंशी, साई कन्स्ट्रक्शनचे अशोकराव जाधव, शिवणीचे उपसरपंच संभाजी पवार, मानसिंग पवार, शरद मोहिते, अशोक सौंदडे, अ‍ॅड. अमोल मोहिते, बाळासाहेब जाधव, रमजान शेख, बाबासाहेब शेख, विठ्ठल भोसले, नंदकुमार सरोदे, विट्याचे वृत्तपत्र विक्रेते प्रथमेश महाजन, माणिक कांबळे, महेश फासे, महेश कांबळे, खानापूरचे प्रशांत देसाई, कार्वेचे बाजीराव जाधव, हिवरेचे शिवाजीराव पाटील, कडेगावचे त्र्यंबक कणसे, ‘लोकमत’चे कडेगाव तालुका प्रतिनिधी प्रताप महाडिक, गणेश पवार (नेवरी), अतुल जाधव (देवराष्ट्रे), मोहन मोहिते (वांगी), नंदकुमार मोहिते (तोंडोली), रजाअली पिरजादे (शाळगाव), आटपाडी प्रतिनिधी अविनाश बाड, खरसुंडीचे विक्रम भिसे, गणेश जाधव, लक्ष्मण खटके, विकास देशमुख, आळसंदचे प्रमोद रावळ, बाळासाहेब शिंदे, अजित कदम, पांडुरंग डोंगरे, सचिन पोतदार, तासगाव प्रतिनिधी दत्ता पाटील, ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये, सचिन भादुले, संतोष भिंगारदेवे, विजय लाळे, प्रवीण धुमाळ, प्रताप मेटकरी, राजू काळे, रामदास साळुंखे, दीपक पवार, प्रवीण पवार, राजू मोहिते, राजाराम चव्हाण.विटा येथील जय मल्टिपर्पजच्या सभागृहात विट्यातील आनंदा माने यांनी रेखाटलेली संस्कार भारती रांगोळी वाचकांचे खास आकर्षण ठरली. (वार्ताहर)