शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी जागवल्या पतंगराव कदमांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:12 IST

कडेगाव : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमासाठी हडपसरकडे ...

कडेगाव : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमासाठी हडपसरकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला.राहुल गांधी म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाचे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शैक्षणिक प्रगतीत बहुमोल योगदान आहे. राज्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी डॉ. पतंगराव कदम यांनी घेतलेल्या परिश्रमाची आम्हाला जाणीव आहे.त्यांचा वारसा जपणाऱ्या आमदार विश्वजित कदम यांचे काम व संघटनकौशल्य कौतुकास्पद आहे. काँग्रेस पक्ष कदम कुटुंबीयांच्या पाठीशी कायम राहील.यावेळी डॉ. पतंगराव कदम यांच्या पत्नी विजयमाला कदम, बंधू डॉ. शिवाजीराव कदम, पुत्र आमदार डॉ. विश्वजित कदम, स्नुषा स्वप्नाली कदम, कन्या डॉ. अस्मिता जगताप, नातू अविर कदम उपस्थितहोते.