शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘आरआयटी’मध्ये संशोधनासाठी प्रोत्साहन देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:23 IST

इस्लामपूर : आरआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना देणारे शिक्षण दिले जाते. त्याची प्रचिती पदविका (डिप्लोमा) विभागाच्या प्रकल्प प्रदर्शनातून मिळते. ...

इस्लामपूर : आरआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना देणारे शिक्षण दिले जाते. त्याची प्रचिती पदविका (डिप्लोमा) विभागाच्या प्रकल्प प्रदर्शनातून मिळते. विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांच्या प्रयत्नातून भरविण्यात आलेले प्रदर्शन कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना यापुढेही संशोधनासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी केले.

येथील आरआयटीमध्ये पदविका विभागाच्या छोट्या आणि मोठ्या प्रकल्पांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे हे प्रकल्प देण्यात आले होते. पदविका विभागाचे प्रमुख डॉ. एच. एस. जाधव यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले.

या प्रकल्प प्रदर्शनात इलेक्ट्रिकल विभागातून सोलर ग्रास कटर, अ‍ॅटोमेटिक सीड सोईंग मशीन, इंड्रस्ट्रियल टेंपरेचर कंट्रोलर, अ‍ॅटोमेटिक स्ट्रिटलाईट, पाईप अर्थिंग मॉडेल, सिव्हिल विभागातून दरवाजा व खिडक्या, रूफ ट्रस, ग्रीन बिल्डिंगचे साहित्य व प्रकार, फरशांच्या दराचे विश्लेषण, रेल्वे गेजचे प्रकार असे प्रकल्प ठेवण्यात आले होते. तसेच मेकॅनिकलमधून न्यूमॅटिक कपॅसिटर, सिग्मा कपॅसिटर, अ‍ॅटोमोबाईलमधून टू स्ट्रोक, फोर स्ट्रोक इंजिन मॉडेल, सोलर वॉटर हिटिंग सिस्टिम, एलपीजी कीट, रोड सेफ्टी अशा प्रकारचे प्रकल्प ठेवण्यात आले होते.

फोटो ०७१२२०२०-आयएसएलएम-आरआयटी न्यूज

इस्लामपूर येथील आरआयटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रकल्प प्रदर्शनाची पाहणी प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी केली. डॉ. एच. एस. जाधव उपस्थित होते.