शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश जमदाडे नवीन वर्षात राष्ट्रवादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:21 IST

जत : जत तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी भाजपशी काडीमोड ...

जत : जत तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी भाजपशी काडीमोड घेऊन राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीस नवीन पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी गुरुवारी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील जत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या वाहनातून प्रकाश जमदाडे, जनसुराज्य पक्षाचे नेते बसवराज पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब यांनी एकत्रित प्रवास केला. यावेळी पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते; परंतु या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. यासंदर्भात बसवराज पाटील व मन्सूर खतीब यांनी मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करणार नसल्याचे सांगितले.

प्रकाश जमदाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी जानेवारीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. जयंत पाटील यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली आहे.

जयंत पाटील हे कीर्तीमालिनीराजे डफळे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले होते. तेथून ते राजारामबापू साखर कारखान्याच्या तिप्पेहळ्ळी युनिटकडे गेले. यादरम्यान त्यांच्यासोबत बसवराज पाटील, मन्सूर खतीब, प्रकाश जमदाडे वाहनात होते.