शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बांबवडे येथे प्रदीप पाटील यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:22 IST

फोटो : बांबवडे (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रदीप पाटील यांचा कोमल पाटील, विश्वास पाटील, दीपक मोरे यांच्या हस्ते ...

फोटो : बांबवडे (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रदीप पाटील यांचा कोमल पाटील, विश्वास पाटील, दीपक मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाटेगाव : बांबवडे (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने स्पर्धा परीक्षेतून औषध निर्माण अधिकारी म्हणून निवड झालेल्या प्रदीप महावीर पाटील यांचा सरपंच कोमल पाटील, विश्वाचे संचालक विश्वास पाटील, उपसरपंच दीपक मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विश्वास पाटील म्हणाले जिद्द व चिकाटी ठेवली, तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतो. त्याचे उदाहरण म्हणजे प्रदीप पाटील होय.

यावेळी ग्रामसेवक महेश भोई, सुकुमार पाटील, दिलीप पाटील, बाबासाहेब बनसोडे, बाळासाहेब मोरे, सुवर्णा पाटील, महावीर पाटील, शंकर मोरे, विलास गुरव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.