शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत एसटीत चढताना चोरलेले महिलांचे साडेआठ तोळे दागिने पोलिसांकडून परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:29 IST

मिरजेत दोन महिन्यांपूर्वी बसस्थानकातून चोरट्यांनी चोरून नेलेले सुमारे साडेआठ तोळ्यांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. तीन महिलांचे ...

मिरजेत दोन महिन्यांपूर्वी बसस्थानकातून चोरट्यांनी चोरून नेलेले सुमारे साडेआठ तोळ्यांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. तीन महिलांचे हे दागिने संबंधितांना परत देण्यात आले. गांधी चौक पोलिसांनी चोरी करणाऱ्या आरोपींना पकडून चोरीचा मुद्देमाल परत केल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.

शहरातील एसटी स्थानकावर कोल्हापूर एसटीत चढताना पद्मश्री श्रीमंत वाडकर (रा. उचगाव, ता. करवीर), पद्मश्री विजयकुमार पाटील (रा. मु. पो. किणी, ता. हातकणंगले), उज्ज्वला पिराजी पाटील (रा. ब्राह्मणपुरी मिरज) या महिला प्रवाशांच्या बॅगेतील साडेआठ तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर गांधी चौक पोलिसांनी संतोष टिल्या भोसले आणि वैशाली संदीप काळे (दोघे रा. तालखेड, ता. माजगाव, जि. बीड) या दोघा चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत केले. सहाययक निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी महिलांना बोलावून दागिने परत केले.