शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत पालिकेच्या मुकादमास मारहाण

By admin | Updated: August 28, 2014 23:05 IST

बोगस नियुक्तीपत्र : कर्मचारी आक्रमक

मिरज : मिरजेत प्रभाग चारमधील सफाई कामगारांच्या बोगस नियुक्ती प्रकरणाची वाच्यता केल्याच्या संशयावरून एका मुकादमास मारहाण करण्यात आली. बोगस नियुक्तीपत्रे देणाऱ्या मुकादमाने तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. मिरजेतील प्रभाग चारमध्ये महापालिका कामगार अधिकाऱ्यांच्या बोगस सहीने मानधनावरील सफाई कामगारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. बोगस नियुक्ती केलेल्या ३० कामगारांचे पगाराच्या वाटणीवरून मुकादम व स्वच्छता निरीक्षकांचा वाद झाल्याची चर्चा आहे. बोगस नियुक्ती झालेल्या काही कामगारांचा पगार निघाला नसल्याने याबाबत तक्रारी झाल्या, मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबून ठेवले आहे. बोगस नियुक्तीपत्राच्या प्रकरणाची वाच्यता केल्याच्या संशयावरून राजू नावाच्या मुकादमाने बाबू या मुकादमाला मारहाण केल्याने बोगस नियुक्तीवरून कामगारांत मारामाऱ्या सुरू झाल्या आहेत. पगार न मिळाल्याने तक्रार करणाऱ्या कामगारांना राजू या मुकादमाने खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. कामगारांची फसवणूक प्रकरणात स्वच्छता निरीक्षकासह अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याने बोगस नियुक्तीप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यास टाळाटाळ सुरू असल्याचे चित्र आहे. कामगारांची फसवणूक प्रकरणावरून आता हाणामाऱ्यांमुळे संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणी प्रशासनाने मौन पाळले आहे. (वार्ताहर)