शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दिघंचीत दहा दुकानदारांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणारे दुकानदार, बसस्थानक परिसरातील फळ विक्रेते व पेट्रोल पंपासमोर ...

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणारे दुकानदार, बसस्थानक परिसरातील फळ विक्रेते व पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या विक्रेत्यांवर आटपाडी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

दिघंची परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून दिघंचीमधील बेफिकीर दुकानदार दुकाने सुरू ठेवून गर्दी करत असल्याने पोलिसांनी दहा दुकानदारांकडून पाच हजार रुपये दंड वसूल केला. ही कारवाई सुरू होताच अर्धे शटर उघडून सुरू असलेली दुकाने झटपट बंद करून दुकानदार गायब झाले. पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, नितीन मोरे, संतोष जाधव आदींनी कारवाई केली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोलिसांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. दिघंचीमधील नागरिकांनी व दुकानदारांनी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. शासकीय नियमांचे उल्लंघन करू नये व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी केले आहे.