शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

तानाजीराव मोरे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : रोटरी क्लब ऑफ सांगलीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव मोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सांगली : रोटरी क्लब ऑफ सांगलीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव मोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लबच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.

रोटरी क्लबच्या परिसरात हा उपक्रम घेण्यात आला. तानाजीराव मोरे हे वृक्षप्रेमी होते. वन अधिकारी पदावरही त्यांनी काम केले होते. मराठा समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले सामाजिक कार्य लोकांना भावले. त्यामुळे त्यांना सामाजिक उपक्रमातून आदरांजली वाहण्याचा निर्णय रोटरी क्लबने घेतला. वृक्षारोपण करून तानाजीराव मोरे यांच्या वृक्षप्रेमाचे स्मरण यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर क्लबच्यावतीने त्यांच्या स्मरणार्थ २०२१ - २२ या वर्षासाठी आकार प्रतिष्ठानमधील एकच पालक असलेल्या चार विद्यार्थिनींचा शिक्षण व आरोग्याचा सर्व खर्च करण्यात येणार आहे.

वृक्षारोपण कार्यक्रमावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. भास्कर ताम्हणकर, सलील लिमये, रामकृष्ण चितळे, प्रमोद पाटील, उदय पाटील, अभिनंदन पाटील, गिरीश तगडी, समीर गाडगीळ, मनीष मराठे, अजय शहा, अमोल कुलकर्णी उपस्थित होते.