शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कवलापुरात आरोग्य यंत्रणा झाली जागी

By admin | Updated: November 7, 2014 23:30 IST

डेंग्यूची साथ : औषधांचे वाटप

बुधगाव : कवलापूर (ता. मिरज) येथील सौ. माधवी सावंता मुळे (वय ३२) या महिलेचे बुधवारी डेंग्यूने निधन झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आज, शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी बी. के. दळवी, मिरज पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे यांनी माळी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन परिसराची पाहणी केली. कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व बुधगाव उपकेंद्राला भेटी देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.कवलापुरातील तुकाई मळ्यातील सौ. माधवी मुळे यांचा बुधवारी डेंग्युने मृत्यू झाला. आज अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. के. दळवी, पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे, पंचायत समिती सदस्य सतीश निळकंठ, बी. के. कांबळे यांनी माळी कुटुंबियांची भेट घेऊन परिसराची पाहणी केली. कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी शितोळे यांच्याकडून साथीच्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. कवलापुरात १४ कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये ताप, थंडीचे काही रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती डॉ. शितोळे यांनी यावेळी दिली. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ‘टेमिफॉस’ औषधांचे वाटप करण्यात येत असून, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीला स्वच्छतेसह पाण्याच्या शुध्दतेबाबत काळजी घेण्याबाबत डॉ. दळवी व बुरसे यांनी सूचना दिल्या.बुधगाव उपकेंद्रात डॉ. पी. व्ही. खंबाळकर यांच्याकडूनही त्यांनी माहिती घेतली. उपकेंद्र परिसराच्या अस्वच्छतेबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांना गावात डास प्रतिबंधात्मक औषध फवारणीचे आदेश बुरसे यांनी दिले. (वार्ताहर)सर्वेक्षण सुरूकवलापुरात १४ कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये ताप, थंडीच्या काही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी विविध औषधांचे वाटप सुरू आहे.