शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पेट्रोल १०४ रुपयांवर तर डिझेल शंभरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 12:15 IST

Petrol Sangli : पेट्रोल आणि डिझेलची घोडदौड अजूनही सुरुच आहे. पेट्रोलने शंभरी ओलांडल्यानंतरही दरवाढ थांबण्याचे नाव घेईना, तर डिझेल शंभरीच्या दिशेने वाटचाल करु लागले आहे.

ठळक मुद्देसांगलीत पेट्रोल १०४ रुपयांवर तर डिझेल शंभरीकडेग्राहकांना वाली उरला नाही

संतोष भिसे सांगली : पेट्रोल आणि डिझेलची घोडदौड अजूनही सुरुच आहे. पेट्रोलने शंभरी ओलांडल्यानंतरही दरवाढ थांबण्याचे नाव घेईना, तर डिझेल शंभरीच्या दिशेने वाटचाल करु लागले आहे.वाहनचालकांसाठी ही महागाई कंबरडे मोडणारी ठरली आहे. पेट्रोलच्या किंमती शंभरी गाठल्यावर तरी स्थिर राहतील अशी अपेक्षा होती, पण अपेक्षा फोल ठरली आहे. मंगळवारी (दि. २२) पेट्रोल चक्क १०४ रुपयांवर पोहोचले. शंभर रुपयांच्या नोटेत ९६० मिली पेट्रोल मिळू लागले आहे. त्यामुळे वाहनचालक हबकले आहेत. सर्वसामान्यांचे पेट्रोलचा महिन्याचा खर्च आटोक्याबाहेर जात आहे. सांगलीत बुधवारी पेट्रोल प्रतिलिटर १०३.४३ रुपयांनी विकले जात होते. ग्रामिण भागात १०४ रुपयांपर्यंत पोहोचले होते.स्पीड पेट्रोल प्रतिलिटर १०६.२८ रुपयांवर गेले आहे. ग्रामिण भागात १०७ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने पंपचालकांनी विक्री थांबवली असून साध्या पेट्रोलचीच विक्री सुरु आहे. डिझेलची घोडदौडदेखील वेगाने सुरु आहे. बुधवारी सांगलीतील दर ९४.०८ रुपये प्रतिलिटर असा होता. ग्रामिण भागात ९४. ५० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मालवाहतुकदारांसाठी डिझेलची दरवाढ खुपच मोठी डोकेदुखी ठरली आहे. दरवाढीचा वेग पाहता लवकरच डिझेलदेखील शंभरी गाठण्याची चिन्हे आहेत.ग्राहकांना वाली उरला नाहीलॉकडाऊन काळात उत्पन्न घटले असताना इंधन दरवाढीने खिसा हलका होऊ लागल्याने चिंतेत भर पडली आहे. तेल कंपन्या हजारो कोटी रुपयांचा नफा ग्राहकांच्या खिशातून वसूल करु लागल्या आहेत. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. यामध्ये ग्राहकांचेच मरण ओढवत आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपkolhapurकोल्हापूर