शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पतंगराव-जयश्रीतार्इंची रविवारी चर्चा--इच्छुकांकडून दोन्ही नेत्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:23 IST

सांगली : महापालिकेच्या आठ स्थायी समिती सदस्यांची सोमवारी विशेष महासभेत निवड होणार आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम व महापालिकेच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांच्यात रविवारी चर्चा होणार आहे.

ठळक मुद्देमहापालिकेत स्थायी समिती सदस्य निवड दोन्ही पक्षांच्या गटनेत्यांकडून आठ सदस्यांची नावे महापौरांकडे देण्यात येणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या आठ स्थायी समिती सदस्यांची सोमवारी विशेष महासभेत निवड होणार आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम व महापालिकेच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांच्यात रविवारी चर्चा होणार आहे. दरम्यान, स्थायी समितीसाठी काँग्रेसमधील इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नेतेमंडळी कोणाला संधी देतात, याकडे साºयांचेच लक्ष लागले आहे.

स्थायी समितीचे आठ सदस्य ३१ आॅगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. नव्या सदस्यांच्या निवडीसाठी निवृत्तीपूर्वीच विशेष सभा घेण्यात येत आहे. ही सभा सोमवारी, २८ रोजी होत आहे. निवृत्त होणाºया सदस्यांत काँग्रेसचे सहा, तर राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. दोन्ही पक्षांच्या गटनेत्यांकडून आठ सदस्यांची नावे महापौरांकडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी आपापल्या गटनेत्यांकडे स्थायी समितीत संधी देण्यासाठी साकडे घातले आहे.

काँग्रेसचे नेते पतंगराव कदम, जयश्रीताई पाटील यांचीही काही सदस्यांनी भेट घेतली आहे. स्थायी समिती सभापती निवडीत गतवर्षी काँग्रेसला बहुमत असतानाही धक्का बसला होता. काँग्रेसचीच तीन मते फुटली होती. त्यामुळे यंदा केवळ निष्ठावंतांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे.याबाबत येत्या रविवारी पतंगराव कदम व जयश्रीताई पाटील यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी विश्वजित कदमही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांबाबत आमदार जयंत पाटील हे निर्णय घेणार आहेत.