शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत खंदकात भाजीमंडईच्या जागेवर रातोरात अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST

मिरज शहरात भाजीमार्केटचे काम रखडल्याने भाजी विक्रेते रस्त्यावर येत आहेत. रस्त्यावरील विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात हायस्कूल रस्त्यालगत असलेल्या खंदकात ...

मिरज शहरात भाजीमार्केटचे काम रखडल्याने भाजी विक्रेते रस्त्यावर येत आहेत. रस्त्यावरील विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात हायस्कूल रस्त्यालगत असलेल्या खंदकात भाजी मंडईची व्यवस्था करण्याची मागणी ‘मी मिरजकर’ फाऊंडेशनने केली आहे. महापालिका उपायुक्त स्मृती पाटील व तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी भाजीबाजारासाठी खंदकातील जागेची पाहणी केली आहे. नवीन भाजीमंडईचे काम पूर्ण होईपर्यंत खंदकातील शासकीय जागेत तात्पुरती भाजी मंडई सुरू करण्यासाठी या जागेची स्वच्छत‍ा व सपाटीकरण करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्यानंतर शासनाच्या या जागेवर रातोरात कुंपण घालून अतिक्रमण करण्यांत आल्याचे बुधवारी निदर्शनास आले.

याबाबत ‘मी मिरजकर’ फाऊंडेशनतर्फे तहसीलदार डी. एस. कुंभार यांना निवेदन देऊन शासनाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली. तहसीलदार कुंभार यांनी महापालिका उपायुक्तांना भाजीबाजाराच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. उपायुक्त स्मृती पाटील यांनी शहरात सार्वजनिक कामात आणण्यात येणारे अडथळे दूर करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी सुधाकर खाडे, महादेव कोरे, मनोहर कुरणे, उमेश कुरणे, नितीन सोनवणे, अरुण लोंढे, प्रशांत लोखंडे, सुधीर गोखले उपस्थित होते.

फाेटाे : ०७ मिरज १..२