शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात अपघातात एकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:28 IST

सांगली : तासगाव फाटा येथे झालेल्या अपघातात एकजण जखमी झाले. चंद्रकांत हणमंत भाेसले (वय ४५, रा. पुणे) असे ...

सांगली : तासगाव फाटा येथे झालेल्या अपघातात एकजण जखमी झाले. चंद्रकांत हणमंत भाेसले (वय ४५, रा. पुणे) असे जखमीचे नाव आहे. मंगळवारी हा अपघात झाला. त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

अथणीचा तरूण जखमी

सांगली : अथणी येथे दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात तरूण जखमी झाला. केराप्पा हणमंत शेडबाळे (वय ३८) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला.

--

दुचाकी अपघातात लेंगरेचा एक जखमी

सांगली : दुचाकी आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात तरूण जखमी झाला. राजेश लोकचंद तुमसरे (वय ३४, रा. लेंगरे) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास जोंधळखिंडी येथे हा अपघात झाला. त्यास उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

कसबे डिग्रजजवळ अपघातात तरूण जखमी

सांगली : दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात तरूण जखमी झाला. ऋषिकेश शांताराम नलवडे (वय २१, रा. कोरेगाव,जि. सातारा) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यास उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

कुंभोजला तरुणास विषबाधा

सांगली : कुंभोज (ता. शिरोळ) येथील तरुणास विषबाधा झाली. अरूण हिम्मत लोहार (वय २१) असे तरूणाचे नाव आहे. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.