शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

एसटी बसखाली सापडून एक ठार

By admin | Updated: April 6, 2015 01:21 IST

मिरजेतील घटना : चालक ताब्यात

सांगली : मिरज बसस्थानकानजीक मालगावहून सांगलीकडे जाणाऱ्या एसटीखाली सापडून बाबासाहेब भगवान आडसुळे (वय ३०, रा. औद्योगिक वसाहत, कुपवाड) या युवकाचा आज रविवारी दुपारी मृत्यू झाला. सुखनिवास लॉजजवळ मालगावहून सांगलीकडे जाणाऱ्या एसटीच्या मागील चाकाखाली पादचारी बाबासाहेब आडसुळे हा युवक सापडला. गंभीर जखमी झालेल्यास नागरिकांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. एसटीचालक सहदेव वाघमोडे (रा. गुंडेवाडी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत. फूटपाथवर विक्रेते सांगली जिल्ह्यात वाहनांची संख्या खूपच वाढली असून, यासाठी रस्ते अपुरे पडत आहेत. सांगली जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख वाहनांची संख्या आहे. मिरजेमध्ये रस्त्यात दुभाजक नसल्यामुळे अनेकदा वाहनांची कोंडी होत आहे. त्यातच फूटपाथवर विक्रेते बसत असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालत जावे लागते. मिरजेतील बसस्थानक परिसर, रेल्वे स्टेशन रस्ता आदी रस्त्यांवर फळ विक्रेत्यांनी फूटपाथ काबीज केले आहेत. पादचाऱ्यांना रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे.