शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांकडून ‘ताकारी’ची एक कोटीची पाणीपट्टी थकित

By admin | Updated: November 7, 2014 23:36 IST

वीज पुरवठा खंडित : रब्बी हंगामाबाबत साशंकता; शेतकरी चिंतेत

दिलीप मोहिते - विटा -साखर कारखान्यांनी २०१३-१४ च्या गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात केलेली ताकारी योजनेच्या पाणीपट्टीची रक्कम कृष्णा खोरेकडे वर्ग केली नाही. पाणीपट्टीची थकित रक्कम सुमारे एक कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील ऊस गाळपासाठी सोनहिरा, केन अ‍ॅग्रो, क्रांती, उदगिरी कारखान्यांकडे पाठविला जातो. साखर कारखान्यांकडून ताकारी योजनेच्या पाणीपट्टीची आकारून आलेली रक्कम कपात करून ती पाटबंधारे विभागाकडे वर्ग केली जाते. कपात केलेली पाणीपट्टीची रक्कम काही कारखान्यांकडे अजूनही पडून आहे. ही रक्कम सुमारे १ कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय डोईफोडे यांनी केला आहे. वसुली सदोष पाणीपट्टी वसुलीची यादी पाटबंधारे विभागाकडून सोनहिरा, क्रांती, केन अ‍ॅग्रो व उदगिरी साखर कारखान्यांकडे पाठविली जाते. ही यादी एकच असते. परंतु, शेतकऱ्यांचा ऊस यातील दोन-तीन कारखान्यांना गळितासाठी पाठविला जातो. मात्र, हे सर्वच कारखाने पाणीपट्टीची कपात करतात. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकाच क्षेत्राची दोन-दोनवेळा पाणीपट्टी कपात होते. पाणीपट्टी देणारपाटबंधारे विभागाच्या मागणीप्रमाणे त्यांना पाणीपट्टीची रक्कम दिली जाते : मोहनराव कदमवीज पुरवठा खंडित होण्याची प्रतीक्षा पाटबंधारे विभागाने का केली? वीज बिलासाठी रक्कम पाहिजे असल्यास मागणी केली तर आम्ही ती देऊ : अरुण लाडकालव्यांच्या कामांची रक्कम सुमारे तीन कोटी पाटबंधारे विभागाकडून मिळाली नाही : जयकर पाटील