शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पेठजवळ महामार्गालगतच्या शेतात एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगत शेतात सडलेल्या अवस्थेतील शीर धडावेगळे होऊन पडलेला मृतदेह आढळून आला. ...

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगत शेतात सडलेल्या अवस्थेतील शीर धडावेगळे होऊन पडलेला मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी सकाळी ११च्या सुमारास उघडकीस आली. याच शेतातील एका झाडाला इलेक्ट्रिक वायरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. सुरेश कोंडीबा कोरे (वय ४५, रा. साखराळे) असे मृताचे नाव आहे. १५ दिवसांपासून तो बेपत्ता झाला होता.

सुरेश मोरे याचा २० डिसेंबर रोजी घरामध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादातून तो दुपारी १२च्या सुमारास घरातून बाहेर पडला. रात्री तो परत न आल्याने कुटुंबाने शोधाशोध केली. त्यानंतर पत्नी कविता मोरे हिने पती सुरेश हे बेपत्ता झाल्याची पोलिसात वर्दी दिली. पेठ हद्दीत महामार्गालगत इस्लामपूरमधील गंगाराम रावजी शहा यांचे शेत आहे. या शेतामध्ये सगळीकडे झुडपे वाढलेली आहेत. याच शेतातील झाडास सुरेश याने इलेक्ट्रिक वायरने गळफास घेतला. या शेताच्या परिसरात कोणी जात नसल्याने त्याचा मृतदेह पूर्णपणे सडला होता. त्यातूनच त्याचे शीर धडावेगळे होऊन बाजुला पडले होते, तर झाडाला इलेक्ट्रिक वायरचा गळफास तसाच होता.

सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींच्या नोंद रजिस्टरमध्ये पाहणी करून या घटनेची माहिती मृत सुरेशचे चुलते पांडुरंग मोरे यांना कळविली. त्यांनी सुरेशचा मुलगा अर्जुन याला सोबत घेत घटनास्थळ गाठले. त्यावेळी सुरेशच्या अंगातील कपडे, स्वेटर आणि पादत्राणावरून हा मृतदेह सुरेश मोरे याचा असल्याचे ओळखले. मृत सुरेश याला मद्यपानाचे व्यसन होते. पांडुरंग मोरे यांनी पोलिसात वर्दी दिली आहे.

फोटो - ०४०१२०२१-आयएसएलएम-सुरेश मोरे