शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपुत्र रनमध्ये मुलांत ओंकार कुंभार, मुलींमध्ये मोहिनी इसापुरे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST

आष्टा येथील राष्ट्रपुत्र रनमधील विजेत्याचा सत्कार प्राचार्य डॉ. विलास काळे, सुनील कवठेकर, मनोज फिरंगे, क्रांती फार्णे, प्रा. अक्रम मुजावर, ...

आष्टा येथील राष्ट्रपुत्र रनमधील विजेत्याचा सत्कार प्राचार्य डॉ. विलास काळे, सुनील कवठेकर, मनोज फिरंगे, क्रांती फार्णे, प्रा. अक्रम मुजावर, प्रतीक नलवडे, सत्यजित पाटील यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा येथील आर्टस्‌ अँड कॉमर्सच्या क्रीडांगणावर शहीद दिनानिमित्त राष्ट्रपुत्र रन मुलांच्या धावण्याच्या स्पर्धेत ओंकार सदानंद कुंभार याने, तर मुलींच्या धावणे स्पर्धेत मोहिनी विजय इसापुरे हिने प्रथम क्रमांक पटकावला.

सुरुवातीला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. बी. के. माने, कवी प्रदीप पाटील, मनोज फिरंगे, रोहित हजारे, श्रीकांत काटकर, क्रांती फार्णे यांच्याहस्ते झाले.

मुलांमध्ये तेजस पोवार याने दि्वतीय, आकाश सरगर याने तृतीय, मारुती कांबळे याने उत्तेजनार्थ, तर ओंकार शिसाळे याने ५ वा, सौरभ भानुसे, अनिकेत कोटीवाणी, विवेक मगदूम, राजस निबगरे, तसेच अमोल माने यांनी यश मिळवले.

मुलींच्या स्पर्धेत श्रावणी गोंदकर हिने दि्वतीय, वैष्णवी पवारने तृतीय, तेजश्री ठोकळे हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. चैत्राली वडेकर, अर्पिता डवरी, निकिता फडतरे, दिव्या फडतरे, पियुषा जाधव, रोहिणी खिलारे यांनीही यश मिळवले.

राष्ट्रपुत्र रनमध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील मुला-मुलींनी सहभाग घेतला. विजेत्यांना आर्टस्‌ अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. विलास काळे, सुनील कवठेकर, मनोज फिरंगे, शरद सव्वाशे, पोलीस निरीक्षक समीर ढोरे, श्रीकांत काटकर, रोहित हजारे व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अक्रम मुजावर यांच्याहस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे संयोजन प्रतीक नलवडे, सत्यजित पाटील, वैभव आटुगडे, प्रतीक सिद्ध, स्वप्निल कोळेकर, शांतिसागर खिचडे, आफताब सुतार, भीमराव चव्हाण, अजय केंगार, दिग्विजय नांद्रेकर, आशुतोष जाधव, नीरज कोळी, संकेत पाटील, प्रतीक कापसे, विवेक माळी, अक्षय पाटील, नेहा नायकवडी, अंजली माने यांनी केले.