शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी आरक्षण अबाधित ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST

संख : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केले आहे, ते आरक्षण कायम ठेवले पाहिजे. यासाठी केंद्र ...

संख : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केले आहे, ते आरक्षण कायम ठेवले पाहिजे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी ओबीसी नेते तुकाराम माळी यांनी पत्रकार परिषदेत केली.

माळी पुढे म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी मंडल आयोगाने १९३१ ची जनगणना जनसंख्येच्या आधारानुसार आरक्षण दिले आहे. त्यामुळे न्यायालयाने जिल्हानिहाय जनगणना उपलब्ध नसल्याने आरक्षण रद्द केले आहे. ज्या सरकारची जनगणना करण्याची जबाबदारी आहे. ती पार पाडली पाहिजे.

डॉ. कृष्णमूर्ती विरुद्ध भारत सरकार निवाड्यात न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना आरक्षण देताना सर्व पडताळणी केली आहे. सरकारने आरक्षणासाठी इंप्रिकल डेटा उपलब्ध करून आरक्षण द्यावे.

स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षण कोर्टाने नाकारले नाही. आरक्षणाचा कायदेशीर व तांत्रिक बाबी पूर्ण करून आरक्षण द्यावे, असा निकाल दिला आहे. ओबीसीच्या जनरेट्यामुळे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग असताना दि. २ ऑक्टोबर २०११ ला जनगणनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले; पण आकडेवारी जाहीर केली नाही. न्यायालयाने वेळोवेळी जातीगत जनगणना करण्यासाठी सांगूनही सरकारने जनगणना केली नाही.

केंद्र सरकारने वेगळी जनगणना करण्यापेक्षा अनुसूचित जाती व जमाती प्रमाणे फक्त एक रखाना वाढवून जनगणना केली तर सरकारचा वेळ आणि पैसा वाचेल; परंतु सरकारला ओबीसी जनसंख्येची भीती का वाटते? राज्य आणि केंद्र सरकारने जबाबदाऱ्या झटकून चालणार नाही. केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने मिळून आपआपल्या कक्षेतील जबाबदारीने निर्णय घेऊन पूर्तता केली पाहिजे.