शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सख्ख्या बहिणींना तहसीलदारपदी बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST

फोटो-२१०६२०२१-आयएसएलएम-रोहिणी दिवटे लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या दोन बहिणी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आता त्यांना तहसीलदार ...

फोटो-२१०६२०२१-आयएसएलएम-रोहिणी दिवटे

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठ : सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या दोन बहिणी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आता त्यांना तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये धनश्री सुभाष भांबुरे (पेठ) आणि त्यांची लहान बहिणी रोहिणी राकेश दिवटे (रा. इचलकरंजी) यांची तहसीलदारपदी निवड झाली.

या दोन्ही बहिणी आणि भाऊ यांचे वडील पेठवडगाव येथील असून, ते नारळ व कांदे, बटाटेचे विक्रीचा व्यवसाय करतात. आई गृहिणी आहे. यातून त्यांनी तीन मुलांना चांगले शिक्षण दिले. या दोन्ही बहिणी पदवी प्राप्त करून त्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन त्या नायब तहसीलदार झाल्या. धनश्री भांबुरे यांनी नायब तहसीलदार म्हणून इस्लामपूर तहसीलदार ऑफिसमध्ये दहा वर्षे सेवा केली आहे. संजय गांधी निराधार योजना या विभागात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अनेक सर्वसामान्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. त्याचबरोबर त्यांची लहान बहीण कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे नायब तहसीलदार रोहिणी दिवटे यांचीही तहसीलदार पदासाठी पदोन्नती झाली आहे. त्यांचा भाऊ डॉक्टर म्हणून रुग्णांची सेवा करत आहेत. अशा सर्वसामान्य घरातील दोन बहिणी आणि भाऊ चांगल्या क्षेत्रात काम करत आहेत.