शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नाभिक वधू-वर परिचय ऑनलाईन मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST

-------- कृषी पुरस्कारासाठी आवाहन सांगली : राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन ...

--------

कृषी पुरस्कारासाठी आवाहन

सांगली : राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेती व शेतीपूरक क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्थेला पुरस्काराने सन्मानित केले जाते.

----

सदगुरू ट्रस्टतर्फे धान्यवाटप

सांगली : येथील वडर काॅलनीत सदगुरू ट्रस्टतर्फे गरजूंना धान्यवाटप करण्यात आले. यावेळी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण वडर, निवृत्त आरटीओ अधिकारी व्ही. टी. पवार, अध्यक्ष नितेश पवार, अमोल धोत्रे, शेखर कलगुटगी, सुधीर कलकुटगी, सतीश वडर उपस्थित होते.

-----

आटपाडी तालुक्यात २२.६ मिमी पावसाची नोंद

सांगली : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आटपाडी तालुक्यात सर्वाधिक २२.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मिरज तालुक्यात ५.८, जत ३.९, खानापूर-विटा ७.३, वाळवा-इस्लामपूर ३.८, तासगाव ३.५, शिराळा ५.८, कवठेमहांकाळ १४.२, पलूस ४.५, कडेगाव १७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

---------

वारणा धरणात १३.९६ टी. एम. सी. पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १३.९६ टीएमसी पाणीसाठा असून, या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. कोयना धरणात २८.७१ टीएमसी पाणीसाठा आहे. वारणा धरणातून ७४० क्युसेक्स तर कोयनेतून १०५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.