शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘निनाई’च्या कर्मचाऱ्यांचा ठिय्या

By admin | Updated: December 14, 2014 23:54 IST

कार्यस्थळावर आंदोलन : जुन्या कर्मचाऱ्यांना सामावून घ्या

सागाव : निनाईदेवी सह. साखर कारखान्याच्या जुन्या कर्मचाऱ्यांना दालमिया शुगर कंपनीत कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अशी मागणी आज कर्मचाऱ्यांनी केली. कारखाना कार्यस्थळावर आंदोलनास बसलेल्या कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. यावेळी सर्व कामगारांनी निर्णय होईपर्यंत येथेच बसणार असल्याचे सांगितले.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखान्याचे ४०० हून अधिक कर्मचारी कायम व हंगामी आहेत. त्यांना कायम सेवेत घ्यावे, व्हेज बोर्डप्रमाणे वेतन द्यावे, मागील थकित पगार, प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्युईटी थांबली आहे, ती द्यावी, कारखान्यास बक्षीसपत्राद्वारे दिलेल्या जमीनदारांच्या वारसांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे. वरील मागण्या मान्य होईपर्यंत सर्व कर्मचारी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर शांततेच्या मार्गाने बसणार असल्याचे कर्मचारी संघटनेने सांगितले. यावेळी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, भगवान गायकवाड, विठ्ठल पाटील, शंकर वनारे, तानाजी पाटील, मोहन जाधव, नथुराम दंडवते, जयवंत डांगे, मोहन पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)