शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

महाराष्ट्रदिनी कुपवाडचे नवीन प्रभाग कार्यालय सुरू होणार

By admin | Updated: February 6, 2015 00:38 IST

अजिज कारचे : इमारतीचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्याची तयारी

कुपवाड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर कुपवाड शहरात नव्याने बांधण्यात येणारे प्रभाग समिती क्रमांक तीनच्या कार्यालयाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत एप्रिलअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या महाराष्ट्रदिनी हे नवीन प्रभाग कार्यालय सुरू होणार असून, जुन्या कार्यालयाचे सर्व विभाग त्यामध्ये स्थलांतरित होतील, अशी माहिती आयुक्त अजिज कारचे यांनी दिली. महापालिका आयुक्त अजिज कारचे, नूतन उपमहापौर प्रशांत पाटील यांनी नुकतीच नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रभाग कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. एप्रिलअखेर या कार्यालयाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी ठेकेदाराला दिल्या. त्यासाठी निधीही कमी पडू दिला जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. उपमहापौर प्रशांत पाटील यांनीही अधिकाऱ्यांना या बांधकामावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी नगरसेवक विष्णू माने, शेडजी मोहिते, नगरअभियंता चंद्रकांत सोनवणे, शाखा अभियंता अशोक कुंभार, सुनील नाईक, एन. डी. दळवी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)सहायक आयुक्तांची खरडपट्टीमहापालिकेचे आयुक्त कारचे हे नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रभाग इमारतीच्या कामावर हजर झाले. परंतु कुपवाडची जबाबदारी असलेले सहायक आयुक्त चंद्रकात चौधरी हे उशिराने हजर झाले. त्यामुळे संतप्त बनलेल्या आयुक्तांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी केली. कुपवाडच्या कामाबाबत हलगर्जी करू नका, अशा सूचनाही त्यांनी त्यांना दिल्या.