शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठांचा प्रशासकीय कारभार सुधारण्याची गरज

By admin | Updated: October 31, 2015 00:08 IST

शेखर गायकवाड : सांगलीत कार्यशाळा

सांगली : शैक्षणिक सुधारणांसाठी राष्ट्रीय पातळीवर धोरण तयार होत असल्याने उच्च शिक्षण क्षेत्रात नवनवीन व विद्यार्थी कल्याणाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अशा शैक्षणिक धोरणांच्या निर्मितीअगोदर त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विद्यापीठ स्तरावरील प्रशासकीय कारभार सुधारणे आवश्यक असल्याचे परखड मत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी व्यक्त केले. विलिंग्डन महाविद्यालयात जिल्हास्तरीय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणविषयक कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. प्राचार्य शांताराम बुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. गायकवाड म्हणाले, उच्च शिक्षण पातळीवर सामाजिक बांधिलकी जोपासणे शक्य असल्याने त्याचा अंतर्भाव धोरणात व्हायला हवा. जगभरात शैक्षणिक क्षेत्रात अनेक सकारात्मक घडामोडी घडत असतात. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या सर्व घडामोडीतून विद्यापीठांची प्रतिमा प्रभावी होईल.कार्यशाळेत ताराराणी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि नवीन शैक्षणिक धोरण निश्चिती कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी शांताराम बुटे यांनी मार्गदर्शक घटकांची माहिती दिली. कार्यशाळेचा अहवाल लगेचच आॅनलाईन पध्दतीने उच्च शिक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आला. प्राचार्य बी. व्ही. ताम्हणकर यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)तज्ज्ञांची गटचर्चाकार्यशाळेत नवीन शैक्षणिक धोरणाच्या निर्मितीसाठी दहा घटकांवर आधारित तज्ज्ञांची गटचर्चा पार पडली. यात उच्च शिक्षणातील मूलभूत बाबींची चर्चा, राज्यांची विद्यापीठे व त्यांचा दर्जा, कौशल्य विकसन कार्यक्रम व उच्च शिक्षण यांचा समन्वय, राज्यातील विविधता व भिन्नता, सामाजिकता व लिंगसमभाव यांचा समन्वय, उच्च शिक्षणाची सामाजिक बांधिलकी, उत्कृष्ट शिक्षक कसा विकसित करावा, विद्यार्थी सहाय प्रणालीचे नियमन, भाषेच्या माध्यमातून सांस्कृतिक एकात्मता आणि खासगी क्षेत्रातील संबंध या विषयावर तज्ज्ञांनी मत मांडले.