शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

आबांच्या वचनपूर्तीसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

By admin | Updated: June 13, 2017 23:46 IST

आबांच्या वचनपूर्तीसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : तासगाव नगरपालिकेतर्फे जलतरण तलावाचे लोकार्पण खासदार संजयकाका पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. मात्र हा तलाव माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नामुळेच झाला आहे, भाजपकडून याचे श्रेय लाटले जात आहे, हे दाखवून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आबांच्या नावाचे फलक घेऊन जलतरण तलावातच आंदोलन केले.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या तलावाचे श्रेय खासदार संजयकाका पाटील यांना दिले. मात्र या कामाचे खरे श्रेय आर. आर. पाटील यांचेच असून, आबांनी दिलेल्या वचनाची पूर्ती झाली असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तलावात उतरुन भाजपच्या श्रेयवादाला विरोध केला. आबांची वचनपूर्ती झाल्याचे फलक घेऊन तलावात हे आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे स्वप्नील जाधव, कमलेश तांबेकर, अमोल शिंदे, अक्षय शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.कोटीचा निधीजलतरण तलावासाठी आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नातून एक कोटीचा निधी मिळाला होता. त्यांच्या योगदानामुळेच जलतरण तलाव झाला. मात्र संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत हा तलावाचे लोकार्पण करण्यात आले.