शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात राष्ट्रवादी पदवीधर संघटनेकडून इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:26 IST

इस्लामपूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीचा येथील राष्ट्रवादी पदवीधर संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला. प्रदेश राष्ट्रवादी पदवीधरचे ...

इस्लामपूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीचा येथील राष्ट्रवादी पदवीधर संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला. प्रदेश राष्ट्रवादी पदवीधरचे सरचिटणीस विशाल सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन देण्यात आले.

सध्या केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाही पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये वाढ केलेली आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचे दरही वाढले आहेत. या इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्यावतीने निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ थांबवून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी नगरसेवक डॉ. संग्राम पाटील, विभागीय अध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष प्रवीण डबाणे, लखन पवार, राहुल डांगे, अमोल माळी, इंद्रजित पाटील, रणजित सावंत, विशाल माने उपस्थित होते.

फोटो - २११२२०२०-आयएसएलएम- इस्लामपूर न्यूज :

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी पदवीधर संघटनेच्यावतीने इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी नगरसेवक डॉ. संग्राम पाटील, विशाल सूर्यवंशी, जितेंद्र पाटील, प्रवीण डबाणे, लखन पवार, राहुल डांगे उपस्थित होते.