शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिक यांचा सांगलीत निषेध

By admin | Updated: April 24, 2016 23:53 IST

भाजपची निदर्शने : पंकजा मुंडे यांच्यावरील टीकेने संताप

सांगली : भाजपच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा ‘दारूवाली बाई’ असा उल्लेख केल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा भाजपच्यावतीने रविवारी सांगलीत निषेध करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. सांगलीच्या विश्रामबाग चौकात हे आंदोलन पार पडले. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा नगरसेविका स्वरदा केळकर म्हणाल्या की, मलिक यांनी अत्यंत बेजबाबदारपणे व खालच्या पातळीवर जाऊन मुंडे यांच्यावर टीका केली आहे. अशाप्रकारची टीका आम्ही खपवून घेणार नाही. राजकारणात शब्दांचे भान ठेवून टीका केली पाहिजे. मलिक यांचे वक्तव्य सर्वच महिला वर्गासाठी अपमानास्पद आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत. तातडीने त्यांनी याप्रकरणी माफी मागावी, अन्यथा युवा मोर्चाच्यावतीने त्यांच्या तोंडाला आम्ही काळे फासू, असा इशारा त्यांनी दिला. गाढवावर प्रतिमा ठेवल्यानंतर पोलिसांनी लगेच आंदोलनकर्त्यांकडून त्या काढून घेतल्या. यावेळी कार्यकर्ते व पोलिसांत गदारोळ झाला. पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी प्रतिमा पोलिसांच्या ताब्यात दिल्या. आंदोलनामुळे काही काळ विश्रामबाग चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनात प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, हणमंत पवार, धनेश कातगडे, संजय कुलकर्णी, विशाल मोरे, कौस्तुभ कुलकर्णी, पृथ्वीराज पाटील, मकरंद म्हामुलकर, चंद्रकांत घुणके, संतोष सरगर, प्रशांत सुतार, अभिजित सोनवणे, रवी बाबर, किरण पाटील, छाया हाक्के, उषा गायकवाड आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)सांगलीत रविवारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्यावतीने उपाध्यक्षा स्वरदा केळकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.