शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नागनाथअण्णांच्या स्मृतिदिनी कार्यक्रम रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:25 IST

वाळवा : क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा २२ मार्च रोजी ९वा स्मृतिदिन आहे. या दिवशी क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा ...

वाळवा : क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा २२ मार्च रोजी ९वा स्मृतिदिन आहे. या दिवशी क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा नायकवडी स्मारक समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे दरवर्षी आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोनामुळे स्मृतिदिनाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती स्मारक समिती व हुतात्मा साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, स्वातंत्र्यसेनानी क्रांतिकारी डाॅ. नागनाथअण्णांचा ९वा स्मृतिदिन कार्यक्रम शासनाच्या आदेशाप्रमाणे साजरा करण्याचे स्मारक समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. त्यानुसार त्या दिवशी सकाळी सात वाजता स्मारकस्थळी पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात येईल. कसलीही गर्दी न करता प्रत्येक जण पुष्पांजली वाहून अभिवादन करतील. सार्वजनिक व शिक्षण संस्थेत प्रतिमा पूजन करून अभिवादन केले जाईल.