शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गढूळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील अनेक भागाला रविवारी गढूळ पाण्याचा पुरवठा झाला. पाण्याला मातकट वास येत असल्याने ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील अनेक भागाला रविवारी गढूळ पाण्याचा पुरवठा झाला. पाण्याला मातकट वास येत असल्याने ते कसे प्यावे, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. आधीच कोरोना संसर्गामुळे नागरिक हैराण असताना दूषित पाण्यामुळे आरोग्याचा धोका आणखी वाढणार आहे.

गेल्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळी दहा ते बारा फुटाने वाढली. नदीपात्रातही गढूळ पाणी आहे. त्यात रविवारी शहरातील खणभाग, गव्हर्न्मेंट कॉलनी, मीरानगर भागात मातीमिश्रीत पाण्याचा पुरवठा झाला.

महापालिकेने काही वर्षांपूर्वी माळबंगला येथे ७५ एमएलडीचे अत्याधुनिक जलशुद्धीकरण उभारले आहे. तरीही या जलशुद्धीकरण केंद्रातून गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही घटलेली नाही. दररोज ९० ते १०० रुग्ण सापडत आहेत. अशातच गढूळ पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.