शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आमदार लाड यांची तृतीय पंथीयांसाठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:27 IST

पलूस : तृतीय पंथीयांचे हाल पाहून त्यांच्या मदतीला आमदार अरुण लाड धावून गेले. पलूस, कडेगाव, खानापूर तालुक्यातील तृतीय पंथीयांना ...

पलूस : तृतीय पंथीयांचे हाल पाहून त्यांच्या मदतीला आमदार अरुण लाड धावून गेले. पलूस, कडेगाव, खानापूर तालुक्यातील तृतीय पंथीयांना जीवनावश्यक वस्तू दिल्या.

कोरोनामुळे तृतीय पंथीय उपेक्षित राहिले होते. त्यांना मदतीची गरज होती. आमदार लाड यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन तृतीय पंथीयांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्यासाठी घरकुलापासून रोजगारापर्यंतच्या सर्व समस्यांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. पलूस, कडेगाव, खानापूर तालुक्यातील तृतीय पंथीयांना त्यांनी जीवनावश्यक वस्तू दिल्या.

तृतीय पंथीय म्हणाले, ‘आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने आम्हाला कोरोनाच्या काळात मदत केली नाही. जमीन नाही, घर नाही, भीक मागून जगणे हाच उदरनिर्वाहाचा मार्ग. परंतु लॉकडाऊनमुळे तेही बंद आहे. आमदार लाड यांनी केलेली मदत आणि दिलेला विश्वास जगण्याचे बळ देईल.

यावेळी महिला राष्ट्रवादीच्या पलूस तालुकाध्यक्षा नंदा पाटील, कडेगाव तालुकाध्यक्षा वैशाली मोहिते, राष्ट्रवादीचे कडेगाव तालुकाध्यक्ष जयदीप यादव, युवकचे विनायक महाडिक, सुरेश शिंगटे, युवती जिल्हाध्यक्षा पूजा लाड, युवती पलूस तालुकाध्यक्षा प्राजक्ता जाधव, वैभव पवार, पृथ्वीराज कदम उपस्थित होते.