शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मिरज तालुक्यात विद्यमान सदस्यांना फटका

By admin | Updated: October 6, 2016 01:09 IST

आरक्षणामुळे अनेकांची दांडी उडाली : राजकीय समीकरणे बदलणार, खुल्या मतदारसंघात चुरस दिसून येणार

मिरज : मिरज तालुक्यात आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडतीत सर्वच मतदार संघांच्या आरक्षणात बदल झाल्याने सर्वच विद्यमान सदस्यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. एकाही सदस्यांसाठी मतदारसंघ राहिला नाही. सात मतदार संघ सर्वसाधारण खुले राहिल्याने या मतदार संघात चुरस निर्माण होणार आहे. मागासवर्गीयांसाठी आरक्षित असणाऱ्या मतदार संघात राजकीय पक्षांना उमेदवारांचा शोध घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तालुक्यातील पंचायत समिती २२ गणांच्या आरक्षणाची सोडत पंचायत समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी राहुल रोकडे व पं. स. विद्यमान सदस्यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. २०१२ मध्ये ज्या मतदार संघात स्त्री आरक्षण होते, त्यामध्ये बदल करण्यात आला. चिठ्ठ्या टाकून आरक्षण काढण्यात आले. तालुक्यात एक जि. प. व दोन पंचायत समिती मतदार संघात वाढ झाल्याने २२ मतदार संघाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षण सोडतीत एकही मतदार संघ सुरक्षित न राहिल्याने त्याचा फटका सर्व विद्यमान पुरुष व महिला सदस्यांना बसला आहे. गुंडेवाडी, बुधगाव, नांदे्र, कसबेडिग्रज, समडोळी व म्हैसाळ हे गण सर्वसाधारण खुले राहिल्याने या सातही मतदारसंघात आता काट्याच्या लढती अटळ आहेत. (वार्ताहर)