शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या त्यागाचा पुरुषांनी सन्मान करावा

By admin | Updated: March 10, 2016 01:19 IST

एकनाथ पाटील : ‘सॅलरी अर्नर्स’तर्फे आदर्श मातांचा सांगलीत गौरव

सांगली : महिलांच्या त्यागाचा पुरुषांनी सन्मान करावा व प्रत्येक गोष्टीत महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने काम करावे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे माजी प्रधान सचिव एकनाथ पाटील यांनी केले. सांगली सॅलरी अर्नर्स को-आॅप. सोसायटी लि., सांगली या संस्थेने महिला दिनानामित्त आयोजित ‘सॅलरी आदर्श माता पुरस्कार’ वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले की, महिलांनी आत्मभान जागृत ठेवणे गरजेचे आहे. स्वागत संस्थेचे अध्यक्ष लालासाहेब मोरे यांनी करून, ‘आदर्श माता पुरस्कार’ ‘सॅलरी’मार्फत देण्याची भूमिका विषद केली. यावेळी ‘सॅलरी’तर्फे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ११ मातांचा गौरव करण्यात आला. यामध्ये हौसाबाई पाटील, कमरुनिस्सा अन्सारी, सौ. कांचन सुर्वे, सौ. शहनाज मुजावर, सौ. जिजाबाई पांढरे, सौ. मालन मोरे, श्रीमती इंदुबाई पाटील, सौ. मंगल मुळीक, सौ. मंजुळा साळे, श्रीमती अनुसया ढाले, सौ. राधाबाई कचरे, सौ. सुजाता सूर्यवंशी, श्रीमती सुवर्णा जाधव यांचा समावेश आहे. कोकण खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी व उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे यांनीही विचार मांडले. यावेळी अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, हणमंत गुणाले, जे. के. महाडिक, मिरज पंचायत समितीच्या नूतन सभापती जयश्री पाटील, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक सी. बी. पाटील, कार्यकारी अभियंता तानाजी सूर्यवंशी, नाडे, संगीता हारगे, तसेच संचालक प्रदीप कदम, शरद पाटील, अनिल पाटील, अभिमन्यू मासाळ, रामचंद्र महाडिक, झाकीरहुसेन चौगुले उपस्थित होते. परिचय उपाध्यक्ष पी. एन. काळे यांनी करून दिला, तर आभार संस्थेचे संचालकशरद पाटील यांनी मानले. (प्रतिनिधी)