शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘महापौर चषक’ मंगळवारपासून

By admin | Updated: March 10, 2017 00:31 IST

फुटबॉलचा थरार, विजेत्या संघाला एक लाखाचे बक्षीस, मानाची ट्रॉफी

कोल्हापूर : गेल्या नऊ वर्षांपासून बंद पडलेल्या ‘कोल्हापूर महापौर चषक फुटबॉल’ स्पर्धेचा थरार मंगळवार (दि.१४) पासून करवीरच्या फुटबॉल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ही स्पर्धा स्थानिक संघांदरम्यान खेळविली जाणार असून रोख रकमेसह मानाच्या ट्रॉफींनी विजेत्या व उपविजेत्या संघांना सन्मानित केले जाणार असल्याची माहिती महापौर हसिना फरास यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. २६ मार्चपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम येथे खेळवल्या जातील. स्पर्धेत शहरातील १६ नामांकित संघांचा सहभाग असणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने बाद पद्धतीने खेळविले जाणार आहेत. सुरुवातीस पहिले चार दिवस दुपारी दोन व चार वाजता सामने होतील. त्यापुढे सात दिवस मात्र दुपारी चार वाजता एकच सामना खेळविला जाणार आहे. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध समिती स्थापन केल्या आहेत. अशी माहिती महापौर फरास यांनी दिली.यावेळी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, महिला बालकल्याण सभापती वहिदा सौदागर, गटनेता शारंगधर देशमुख, सत्याजित कदम, विजय सूर्यवंशी, नगरसेवक सचिन पाटील, संतोष गायकवाड, राहुल माने, विजय खाडे पाटील आदी उपस्थित होते.अशी असतील बक्षिसेविजेता : १ लाख रुपये व ट्रॉफीउपविजेता : ५0 हजार रु. व ट्रॉफी तृतीय क्रमांक : १५ हजार रुपयेचतुर्थ क्रमांक : १0 हजार रुपये वैयक्तिक बक्षिसेगोलकिपर : ५ हजार रु. व ट्रॉफी डिफेन्स : ५ हजार रुपये व ट्रॉफी हाफ : ५ हजार रु. व ट्रॉफी फॉरवर्ड : ५ हजार रु. व ट्रॉफी संपूर्ण स्पर्धेतील उत्कृ ष्ट खेळाडू - दहा हजार रुपये व ट्रॉफी