शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

चोवीस नोव्हेंबरपासून सुरू होणार विवाहांचा धुमधडाका...

By admin | Updated: November 9, 2015 23:27 IST

मे महिन्यात एकच मुहूर्त : चातुर्मासाचा मुहूर्तावर परिणाम नाही

ताकारी : यंदाचा तुलसी विवाह २३ नोव्हेंबरला आहे. ‘शुभमंगल सावधानऽऽ’सह सनई-चौघड्याचा सूर २४ नोव्हेंबरपासून सर्वत्र घुमणार आहे. २४ नोव्हेंबर ते जुलै २0१६ या कालावधित एकूण ७४ विवाह मुहूर्त आहेत. यामध्ये ४४ मुहूर्त गोरज आहेत.मुहूर्त नसल्याने १३ जून २0१५ पासून विवाहांचा धुमधडाका बंद होता. यंदा सिंहस्थ कुंभमेळा, कोकीळा व्रत, अधिक मासामुळे विवाहाचे मुहूर्तच नसल्याचा गैरसमज विवाहइच्छुकांसह नातेवाईकांमध्ये होता. मात्र चातुर्मासही त्या कालावधित आला असल्याने विवाह मुहूर्तावर त्याचा परिणाम नाही. तुलसी विवाहानंतर विवाह मुहूर्तास प्रारंभ होत असतो. यंदा डिसेंबर व फेबु्रवारी महिन्यात सर्वाधिक १४ मुहूर्त आले आहेत. मे महिन्यात एकच मुहूर्त आला आहे. विवाह मुहूर्त निवडताना अनेकजण सुट्टीचा विचार करीत असतात. मे महिन्यात शाळांना सुट्टीच असते. मात्र यंदा वैशाख, ज्येष्ठ महिन्यात अर्थात मे व जून महिन्यात शुक्राचा अस्त असल्याने विवाह मुहूर्तच नाहीत. त्यामुळे मे महिन्यात पंचांगात एकच मुहूर्त दिलेला आहे. उर्वरित कालावधित मुहूर्त आहेत. यंदा वास्तुशांतीचे ४२ मुहूर्त असून, १३ नोव्हेंबर २0१५ ते ४ एप्रिल २0१६ या कालावधित ते आहेत. (वार्ताहर)तुलसी विवाहानंतर होणार आरंभतुलसी विवाहानंतर खऱ्याअर्थाने विवाहाच्या धुमधडाक्याला आरंभ होत असल्याने मंगल कार्यालये, बँडवाले, आचारी, भडजी, केटरर्स, मंडप डेकोरेटर्स, कापड व्यापारी, छायाचित्रकार, किराणा व्यापारी, फूलवाले, पत्रिका छपाईवाले आदी सर्व लोकांचा फायदा होणार आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू झाली आहे. गतवर्षी कमी तिथी असल्यामुळे त्यांचे नुकसान झाले होते.