शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

‘लोकमत’ शॉपिंग कार्निव्हलची दिवाळी सोडत जाहीर

By admin | Updated: November 7, 2014 23:31 IST

भरघोस प्रतिसाद : सन्मती डिस्ट्रिब्युटर्सचे अशोक पाटील बंपर बक्षीस विजेते

सांगली : ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या दिवाळी शॉपिंग कार्निव्हलला जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. सांगलीच्या एसएफसी मेगा मॉलच्या सभागृहात गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत लकी कूपन्सची सोडत काढण्यात आली. यामध्ये सन्मती डिस्ट्रिब्युटर्सचे ग्राहक अशोक पाटील हे योजनेतील बंपर बक्षिसाचे (३२ इंची एल ई डी टीव्ही) मानकरी ठरले. खानापूर येथील अनिता सुपर शॉपीतर्फे योजनेतील सर्व बक्षिसे प्रायोजित करण्यात आली होती.शॉपिंग कार्निव्हल स्पर्धा आॅक्टोबर महिन्यात घेण्यात आली होती. सोडतीमध्ये सांगलीतील बजाज अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड आॅटोचे ग्राहक हरिदास निवृत्ती यादव (रा. येळावी) हे प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचे (२४ इंची एल ई डी टीव्ही) मानकरी ठरले. सांगली येथील गणेश ट्रेडर्सचे ग्राहक विकास जाधव (सांगली) आणि सिध्दिविनायक हिरो मिरजचे ग्राहक संजय अष्टेकर (सांगली) हे द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाचे (वॉशिंग मशीन) विजेते ठरले. सांगलीतील पेंडूरकर ज्वेलर्सचे ग्राहक सविता जप्तीवाले (सांगली), लक्ष्मी एंटरप्राईझेस सांगलीचे ग्राहक अमोल पाटील (सांगली) आणि खेराडकर सराफ सांगलीचे ग्राहक अंकिता ठाकूर (सांगली) हे तृतीय क्रमांकाच्या (स्टिल डिनर सेट) बक्षिसाचे विजेते ठरले. शॉपिंग कार्निव्हल योजनेत तीसहून अधिक दुकानदारांचा सहभाग होता. या स्पर्धेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)विजेत्यांची नावे रविवारी जाहीर होणार उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेल्या १५० विजेत्यांची नावे रविवार दि. ९ रोजीच्या अंकात जाहीर करण्यात येणार आहेत. विजेत्यांनी त्यांची बक्षिसे सांगलीतील ‘लोकमत’ कार्यालय, कलाश्री आर्केड, राममंदिर कॉर्नर येथून सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या कालावधित वीस दिवसांच्या आत घेऊन जावीत. सोबत कूपन आणि आपल्या ओळखपत्राची प्रत घेऊन येणे आवश्यक आहे.