शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सावकार दाम्पत्याला अटक

By admin | Updated: January 31, 2016 00:45 IST

महिलेचे घर बळकावले : दीड लाखाचे मागितले साडेपाच लाख; कुपवाडमध्ये कारवाई

कुपवाड : अहिल्यानगरमधील महिलेचे घर बेकायदेशीररीत्या बळकावल्याप्रकरणी कुपवाडच्या सावकार पती-पत्नीला शुक्रवारी रात्री कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. पांडुरंग कृष्णा आवटे (वय ५६) व सुनीता ऊर्फ राणीबाई पांडुरंग आवटे (४५) अशी त्यांची नावे आहेत. घराची बेकायदेशीर कब्जेपट्टी व खरेदी पावती करण्याबरोबरच चक्रवाढ व्याजाने पैशाची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात खासगी सावकारीचा गुन्हा नोंद केला आहे़ अहिल्यानगरमधील कल्पना आप्पाजी राऊत (५०) यांनी पांडुरंग आवटे व सुनीता आवटे या पती-पत्नींकडून वर्षभरापूर्वी दीड लाख रुपये दहा टक्के व्याजदराने घेतले होते़ त्यासाठी आवटे दाम्पत्याने राऊत यांच्याकडून घराची बेकायदेशीररीत्या कब्जेपट्टी व खरेदी पावती करून घेतली होती़ त्यावर राऊत यांच्या बनावट सह्या घेतल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले़ आवटे दाम्पत्याने कब्जेपट्टीनंतर घरही बळकावले होते. सव्वा वर्षाने कल्पना राऊत यांनी ती रक्कम परत करण्याची तयारी दर्शविल्यानंतर आवटे दाम्पत्याने चक्रवाढ व्याजदराने साडेपाच लाखांची मागणी त्यांच्याकडे केली़ घर हवे असेल, तर साडेपाच लाख रुपये परत करावेत, असा दम भरला होता. अखेर राऊत यांनी कुपवाड पोलिसांत शुक्रवारी आवटे पती-पत्नीविरोधात खासगी सावकारीचा गुन्हा नोंद केला़ गुन्हा नोंद झाल्यानंतर कुपवाड पोलिसांनी शुक्रवारी रात्री खासगी सावकारीप्रकरणी दाम्पत्याला संशयित म्हणून अटक केली़ शनिवारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली़ याबाबत हवालदार प्रवीण यादव तपास करीत आहेत़ (वार्ताहर)