शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पावणे तीन लाखाचा बेदाणा केला लंपास

By admin | Updated: August 31, 2014 23:49 IST

गुन्हा दाखल : ठेकेदार, कामगारावर संशय

कुपवाड : मिरज औद्योगिक वसाहतीमधील एका बेदाणा वॉशिंग युनिटमधून २ लाख ८५ हजार रूपये किमतीचा बेदाणा चोरट्यांनी पळविला आहे़ आज (रविवारी) सकाळी हा प्रकार उघडकीस आला़ याप्रकरणी बेदाणा व्यापारी राजेश आबालाल पटेल (रा़ सांगली) यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली आहे़ यामध्ये त्यांनी ठेकेदार अलगोंडा मुताप्पा हुकडी व त्याच्या साथीदार कामगारावर संशय व्यक्त केला आहे़मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट नंबर बी- ७ /१५ हा भाऊ जोशी यांच्या मालकीचा आहे़ त्याठिकाणी असलेले गोदाम राजेश आबालाल पटेल यांनी वॉशिंगसाठी भाड्याने घेतले होते़ त्यांचा हा व्यवसाय व्यवस्थित सुरू होता़ १३ आॅगस्ट रोजी पटेल यांच्या या युनिटमध्ये ९० बॉक्स बेदाण्याचे वॉशिंग करण्यात आले होते़ त्याची किंमत २ लाख ८५ हजार रूपये होती़ दरम्यान, ठेकेदार अलगोंडा मुताप्पा हुकडी, रमेश मल्लाप्पा रोगे (सध्या दोघेही रा़ सावळी, मूळ रा़ तावशी, जि़ बेळगाव) हे दोघे त्या रात्री वॉशिंग युनिटमध्ये झोपले होते. दुसऱ्यादिवशी सकाळी मालक पटेल हे नेहमीप्रमाणे युनिटमध्ये आल्यावर त्यांना वॉशिंग केलेला बेदाणा दिसला नाही़ हवालदार रमेश जाधव तपास करीत आहेत़ (वार्ताहर)संशय बळावला...युनिटच्या खिडकीचे गज तोडून बेदाण्याची चोरी झाल्याचे मालकांना हुकडी व त्याच्या साथीदाराने दाखविले़ तेव्हापासून ते दोघे फरारीही झाले होते़ त्यामुळे त्यांच्यावरचा संशय बळावला होता़ त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने आज पटेल यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात जाऊन दोघा संशयितांविरूध्द बेदाणा चोरीविषयीची फिर्याद दाखल केली.