शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कडेगावात लोकसहभागातून पडणार लख्ख प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:42 IST

लोकसहभागातून कडेगावात दोन मुख्य चौकात लख्ख प्रकाश पडणार आहे. शहरातील शिवाजी चौक व सुरेशबाबा देशमुख चौक येथे लोकसहभागातून दोन हायमास्ट लॅम्प बसविण्याचा प्रारंभ करण्यात आला. पांडुरंग डांगे यांच्या स्मरणार्थ शिवाजी चौकाच्या मधोमध हायमास्ट एलईडी लॅम्प संतोष डांगे यांनी दिला आहे, तर सुरेशबाबा देशमुख चौक येथे लिबर्टी ग्रुप व विजयदादा प्रतिष्ठान यांच्यावतीने मोठे सहा दिवे असणारा हायमास्ट लॅम्प देण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीसाठी प्रयत्न, दोन मुख्य चौकात लख्ख प्रकाश पडणारसंतोष डांगे यांच्यासह लिबर्टी ग्रुप व विजयदादा प्रतिष्ठानची मदत

कडेगाव : लोकसहभागातून कडेगावात दोन मुख्य चौकात लख्ख प्रकाश पडणार आहे. शहरातील शिवाजी चौक व सुरेशबाबा देशमुख चौक येथे लोकसहभागातून दोन हायमास्ट लॅम्प बसविण्याचा प्रारंभ करण्यात आला. पांडुरंग डांगे यांच्या स्मरणार्थ शिवाजी चौकाच्या मधोमध हायमास्ट एलईडी लॅम्प संतोष डांगे यांनी दिला आहे, तर सुरेशबाबा देशमुख चौक येथे लिबर्टी ग्रुप व विजयदादा प्रतिष्ठान यांच्यावतीने मोठे सहा दिवे असणारा हायमास्ट लॅम्प देण्यात आला आहे.

 

यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग डांगे, सुरेशबाबा देशमुख आणि विजयदादा देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.शहरातील डॉक्टर, इंजिनिअर, राजकीय नेतेमंडळी, पत्रकार यांच्या संघटनात्मक कामातून कडेगाव स्मार्ट सिटी बनवूया. वॉटस् अप् ग्रुपची स्थापना करण्यात आली असून यातून कडेगाव शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे, हा त्यामागचा उद्देश आहे. या ग्रुपमधून लोकांना शहर विकासाबाबत चांगले संदेश देण्यात येत असून काही विकासकामे मार्गी लागलेली आहेत. यातूनच शहरातील दोन मुख्य चौकात हायमास्ट एलईडी लॅम्प बसविण्याचा प्रारंभ नुकताच करण्यात आला.

कडेगाव हे तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेले शहर आहे. सध्या या शहराची वेगाने वाढ होत आहे. कडेगावात पूर्वी ग्रामपंचायत होती, आता नगरपंचायत झाली आहे. लोकांना चांगल्या सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. सरकारनेच सर्व काही केले पाहिजे, यापेक्षा लोकसहभागातून अनेक विकास कामे होऊ शकतात, हे अनेक गावांनी दाखवून दिलेले आहे. याचाच एक भाग म्हणून कडेगाव स्मार्ट सिटी बनवूया.

राजकारणविरहित ग्रुपच्यावतीने वृक्षारोपण, योगासन शिकवणी, गाव स्वच्छता मोहीम आदी कामे श्रमदानाने राबविण्यात आली आहेत. हायमास्टलॅम्पसाठी सर्वतोपरी मदत केल्याबद्दल डांगे परिवार आणि लिबर्टी ग्रुपचे अभिनंदन या सोशल मीडिया ग्रुपच्या आणि ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते राजाराम गरुड, चंद्रसेन देशमुख, गुलाम पाटील, सुरेशचंद्र थोरात, धनंजय देशमुख, संतोष डांगे, विजय शिंदे, वसंतराव गायकवाड, शिवाजीराव देशमुख, राजाराम डांगे, राजू जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, विजय गायकवाड, रवींद्र पालकर, विवेक भस्मे, उदयकुमार देशमुख, नितीन शिंदे, बी. के. गायकवाड, विनोद गोरे आदी उपस्थित होते.हायमास्ट लॅम्प बसविण्याचा प्रारंभ करण्यात आला. पांडुरंग डांगे यांच्या स्मरणार्थ शिवाजी चौकाच्या मधोमध हायमास्ट एलईडी लॅम्प संतोष डांगे यांनीदिला आहे, तर सुरेशबाबा देशमुख चौक येथे लिबर्टी ग्रुप व विजयदादा प्रतिष्ठान यांच्यावतीने मोठे सहा दिवे असणारा हायमास्ट लॅम्प देण्यात आला आहे.यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग डांगे, सुरेशबाबा देशमुख आणि विजयदादा देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.शहरातील डॉक्टर, इंजिनिअर, राजकीय नेतेमंडळी, पत्रकार यांच्या संघटनात्मक कामातून कडेगाव स्मार्ट सिटी बनवूया. वॉटस् अप् ग्रुपची स्थापना करण्यात आली असून यातून कडेगाव शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे, हा त्यामागचा उद्देश आहे. या ग्रुपमधून लोकांना शहर विकासाबाबत चांगले संदेश देण्यात येत असून काही विकासकामे मार्गी लागलेली आहेत. यातूनच शहरातील दोन मुख्य चौकात हायमास्ट एलईडी लॅम्प बसविण्याचा प्रारंभ नुकताच करण्यात आला.

कडेगाव हे तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेले शहर आहे. सध्या या शहराची वेगाने वाढ होत आहे. कडेगावात पूर्वी ग्रामपंचायत होती, आता नगरपंचायत झाली आहे. लोकांना चांगल्या सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. सरकारनेच सर्व काही केले पाहिजे, यापेक्षा लोकसहभागातून अनेक विकास कामे होऊ शकतात, हे अनेक गावांनी दाखवून दिलेले आहे. याचाच एक भाग म्हणून कडेगाव स्मार्ट सिटी बनवूया. राजकारणविरहित ग्रुपच्यावतीने वृक्षारोपण, योगासन शिकवणी, गाव स्वच्छता मोहीम आदी कामे श्रमदानाने राबविण्यात आली आहेत.

हायमास्ट लॅम्पसाठी सर्वतोपरी मदत केल्याबद्दल डांगे परिवार आणि लिबर्टी ग्रुपचे अभिनंदन या सोशल मीडिया ग्रुपच्या आणि ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते राजाराम गरुड, चंद्रसेन देशमुख, गुलाम पाटील, सुरेशचंद्र थोरात, धनंजय देशमुख, संतोष डांगे, विजय शिंदे, वसंतराव गायकवाड, शिवाजीराव देशमुख, राजाराम डांगे, राजू जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, विजय गायकवाड, रवींद्र पालकर, विवेक भस्मे, उदयकुमार देशमुख, नितीन शिंदे, बी. के. गायकवाड, विनोद गोरे आदी उपस्थित होते.