इस्लामपूर/कुरळप : कार्वे (ता. वाळवा) येथील बीअर शॉपी मालकाकडून पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारताना आज, बुधवारी दुपारी कुरळप पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमेश देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांनी शॉपी मालकास परवाना रद्द करण्यासह गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. सांगलीतील हवालदारापाठोपाठ कुरळपचा फौजदार लाच घेताना सापडल्याने जिल्ह्यातील पोलीस दलाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. रमेश शंकरराव देशमुख (वय ५७, सध्या रा. शासकीय निवासस्थान, कुरळप, मूळ रा. शाहूपुरी, सातारा) असे लाचप्रकरणी अटक केलेल्या पोलीस एक व दीड टक्का कराचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला नाही. भविष्यात शासनाने जादा कर आकारल्यानंतर कोणतीच भूमिका घेता येणार नाही. त्यात चार महिन्यानंतर नव्या कराची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर त्यावर निर्णय घेऊया. आघाडी सरकार त्वरित अंमलबजावणी करणार असेल तर या पर्यायावर विचार करावा, असेही मत मांडले. काहींनी या कराचे समर्थनही केले. बैठकीनंतर शहा यांनी सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन फेडरेशनशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कुरळपचा फौजदार लाच घेताना जाळ्यात
By admin | Updated: July 3, 2014 01:00 IST