शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्रांती कारखान्याने शेतकरीहित जपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST

ते कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्यात विक्रमी ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा ...

ते कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्यात विक्रमी ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा पुरस्कार वितरण कार्यक्रमात अध्‍यक्षस्‍थानावरुन बोलत होते.

लाड म्‍हणाले, क्रांती कारखाना बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि ऊस विकास सुविधा पुरवित आहे. त्‍यामुळे कमी खर्चात जास्‍त उत्‍पादन शक्य झाले आहे. शेतीचे अर्थकारण आणि ऊस पीक शरीरशास्‍त्र लक्षात घेऊन शेती केल्‍याने एकरी उत्‍पादन वाढून आर्थिक सुबत्‍ता आली आहे.

जिल्‍हा परिषदेचे गटनेते शरद लाड म्‍हणाले, जी. डी. बापूंनी सहकाराचे रोपटे लावले. त्‍याचे आज वटवृक्षात रूपांतर झााले आहे. शासनाने साखरेची खरेदी किंमत वाढविणे आवश्‍यक आहे.

यावेळी आडसाली लागण प्रकारातून अमर रमेश जाधव (कुंभारगाव) यांचा प्रथम, संतोष पांडुरंग जाधव (वाझर) यांचा व्दितीय, तर किरण लक्ष्‍मण लाड (देवराष्‍ट्रे) यांचा तृतीय क्रमांक आला. पूर्वहंगामातून मारुती गणपती सूर्यवंशी (भाळवणी) यांचा प्रथम, जयप्रकाश रामचंद्र लावंगार (व्दितीय), विजय पांडुरंग पवार (तृतीय), तर सुरू हंगामातून प्रवीण प्रकाश जाधव (कुंडल) यांचा प्रथम, गोरख आबू कोकाटे (बलवडी) यांचा व्दितीय, तर खोडवा प्रकारातून सुरेश रामचंद्र पवार (वाझर) यांचा प्रथम, कविता दिलीप जमदाडे (कुंभारगाव) यांचा व्दितीय, संतोष पांडुरंग जाधव (वाझर) यांनी तृतीय क्रमांक प्राप्‍त केला.

कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी, वसंतराव लाड, कुंडलिक एडके, जगन्नाथ आवटे, अनिल लाड, संचालक आत्‍माराम हारुगडे, कुंडलिक थोरात, जयराम कुंभार, आर. के. सावंत, संपतराव सावंत, मंगल पाटील, अंकुश यादव, नारायण पाटील, संदीप पवार, आप्‍पासाहेब जाधव, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे आदी उपस्थित होते. ऊसविकास अधिकारी विलास जाधव यांनी स्वागत केले. शेती अधिकारी दिलीप पार्लेकर यांनी आभार मानले.

फोटो : ०२ पलुस १

ओळ: कुंडल (ता. पलूस) येथे विक्रमी ऊस उत्पादक घेतलेल्या शेतकऱ्यांचा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचे संचालक किरण लाड, शरद लाड यांनी सन्मान केला.