शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनच्या पावसाने खरिपाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST

तासगाव : खरिपाच्या पेरणीला सुरुवात केल्यानंतर, दडी मारलेल्या मान्सून पावसाने दमदार पुनरागमन केले. तासगाव तालुक्यातील खरिपाच्या पिकांसाठी ...

तासगाव : खरिपाच्या पेरणीला सुरुवात केल्यानंतर, दडी मारलेल्या मान्सून पावसाने दमदार पुनरागमन केले. तासगाव तालुक्यातील खरिपाच्या पिकांसाठी मान्सूनचा पाऊस दिलासादायक ठरला आहे. तालुक्यात ३७ हजार २२३ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला असून, सरासरीच्या १०५ टक्के पेरणी झाली आहे.

तासगाव तालुक्‍यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ३५ हजार २३७ हेक्‍टर इतके आहे. यंदा पाऊस समाधानकारक असल्याने ३७ हजार २२३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत खरीप ज्वारीच्या पेरणीत सुमारे तीन हजार हेक्‍टरने वाढ झाली आहे.

तासगाव तालुक्यात एकूण २१ हजार १०४ हेक्‍टर वरती खरीप ज्वारीची पेरणी झाली आहे. मका दोन हजार ६८९, इतर अन्नधान्य १२७ हेक्टर आहेत. दोन हजार ४४२ हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला आहे. भुईमूग पाच हजार ४४, तर सोयाबीन ५ हजार २५६ हेक्टरवर पेरा झाला आहे. एकूण १० हजार ७८७ हेक्टर गळीत धान्याची पेरणी झाली आहे, तर ५१ हेक्टर हळद लागवड झाली आहे.

तासगाव तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस असल्यामुळे खरिपाच्या पेरणी वाढ झाली आहे. खरिपाच्या पेरणीनंतर काही दिवस पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पीक संकटात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने दमदार पुनरागमन केल्यामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांच्या समाधानाचे वातावरण आहे.

कोट

पाऊस समाधानकारक आहे. शेतकऱ्यांनी आंतर मशागतीची कामे वेळेवर करून तनांचा बंदोबस्त करावा. मका पिकाबाबत अमेरिकन लष्करी आळीचा पीक लहान असतानाच बंदोबस्त करावा.

सर्जेराव अमृतसागर, तालुका कृषी अधिकारी, तासगाव