शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:26 IST

ते म्हणाले, केंद्राच्या कृषी धोरणाचे समर्थन करणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी हा कायदा एकदा वाचण्याची गरज आहे. कडकनाथ कुक्कुटपालन ...

ते म्हणाले, केंद्राच्या कृषी धोरणाचे समर्थन करणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी हा कायदा एकदा वाचण्याची गरज आहे. कडकनाथ कुक्कुटपालन हाही करार पध्दतीचा व्यवसाय होता. यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उद‌्ध्वस्त झाले. अनेकांनी आत्महत्या केल्या. करार पध्दतीची शेती फायद्याची आहे, हे कोणत्या तोंडाने सदाभाऊ सांगणार, हा आमचा सवाल आहे. शेतकरी आणि उद्योगपतीत करार झाला आणि संबंधित कंपनीने शेतीमाल घेतला नाही? तर हा वाद प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सोडवायचा आहे. त्यांनीही शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर न्यायालयात जाण्याची तरतूद नाही. अधिकारी उद्योगपतींच्या जवळ असल्यामुळे शेतकऱ्यांना देशोधडीला लावतील. उसाला एफआरपीचे संरक्षण आहे, तसे तूर, मूग, उडीद, गहू, हरभरा या पिकांना का नाही? यात्रा काढण्यापेक्षा सदाभाऊंनी कायदा शेतकरी हिताचा होईल, यासाठी प्रयत्न करावेत.

चौकट

कडकनाथ यात्रा काढणार

आत्मनिर्भर यात्रेला उत्तर म्हणून कडकनाथ घोटाळ्यात गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना घेऊन आम्हाला न्याय द्या, आमचे पैसे परत द्या, असे आवाहन करत कडकनाथ यात्रा काढणार आहे. त्याची सांगता इस्लामपूर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत करणार असल्याचा इशारा खराडे यांनी दिला.