शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जयंतराव म्हणतात, कोअर कमिटी अनधिकृत

By admin | Updated: May 19, 2017 00:25 IST

जयंतराव म्हणतात, कोअर कमिटी अनधिकृत

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मला कोणतीही कल्पना न देता कोअर कमिटी स्थापन झाली आहे. त्यामुळे ती अधिकृत नसल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी गुरुवारी दूरध्वनीवरून पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यातील गटबाजी उफाळली आहे. यावर जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोअर कमिटी माझ्या मान्यतेशिवाय झाली आहे. ती पक्षाने नियुक्त केलेली नाही. त्यामुळे त्यास अधिकृत म्हणता येणार नाही. कमलाकर पाटील आणि संजय बजाज यांच्यात कोणतेही वाद नाहीत. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात कोणतीही तक्रार केलेली नाही. काही कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असू शकतात. हा माझ्यादृष्टीने गंभीर विषय नाही. एखादा प्लॅटफॉर्म तयार करून कार्यकर्ते सक्रिय होऊ पाहत आहेत, ही जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांच्या सक्रियतेला माझा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी एकसंध आहे. महापालिका निवडणुकीसाठी पक्ष सज्ज आहे. पक्षाला वातावरणही चांगले आहे. लवकरच राष्ट्रवादी पक्षातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी याबाबत आपण संवाद साधणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.बॅँकेत पदाधिकारी बदल नाही!जिल्हा बँकेत पदाधिकारी बदलाचा कोणताही विषय चर्चेत नाही. बदलाचे कोणते कारणही नसल्याने अध्यक्ष दिलीपतात्या पाटील आणि उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुखच काम पाहतील, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.